Thursday, February 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जनतेच्या रेट्याखातर आपण निवडणुक लढवत आहोत – प्रभाग चारचे उमेद्वार लक्ष्मण पवार यांची स्पष्टोक्ती

तरुण भारतbyतरुण भारत
December 1, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी –  कुर्डूवाडी नगरपालीका निवडणूकीत सर्वच पक्षाच्या निडणूकीच्या प्रचारात रंगत आली असून प्रचार रँली, होम टू होम प्रचारावर भर दीला जात आहे.प्रभाग चार मधून सर्वसामान्य कुटुंबातुन आलेले ववगेली वीस वर्ष सामाजीक क्षेत्रामध्ये कार्य करत असलेले लक्ष्मण पवार हे निवडणूक रिंगणामध्ये बलाढ्य शक्तीला सामोरे जात आहेत.

अतीशय गरीब कुटुंबात जन्मलेले पवार यांना कामाच्या जिवावर नाही तर आर्थीकदृष्ठ्या दुर्बल असल्यानेच राजकीय पक्षांनी निवडणूकीत डावलेले असल्याची सल त्यांच्या मनात असल्याने सुरवातीच्या काळात निवडणूक लढवायची की नाही यावर चिंतन करू लागले. मात्र सत्य परेशान हो सकता है पराजित नही असे जनतेच्या त्यांच्या समर्थकांनी सांगीतले.जनतेचा रेटा एवठा मोठा होता की त्यांचे त्यासमोर काहीही चालले नाही .अखेर सरते शेवटी पवार यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेवून आजपर्यंतच्या केलेल्या सर्वसामान्यांच्या कामाच्या जिवावर व विस्वासावर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

बलाढ्य शक्तीशी लढत असताना त्यानी आपण प्रभागातील लोंकांची कोणकोणती कामे केली ती घरोघरी जावून सांगून कामाच्या जिवावर मते मागू लागले.त्यांनी आजपर्यंत  केलीली सामाजीक कामे म्हणजे इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेअंतर्गत अनेक वृध्दांना मासिक अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेकांना लाभ मिळवून दिला.श्रावण बाळ योजनेअंतर्गत अननेकास लाभ मिळवून दिला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत १२७ नागरिकांना शौचालयाचा लाभ मिळवून दिला.

प्रशासनाच्या मदतीने प्रभागात आधार कार्डचा ३ वेळा कॅम्प आयोजीत केला आणी लोकांना सरकारी कार्यालयात, अगर खाजगी स्ठेशनवर वारंवार हेलपाटे मारावे लागत होते त्यापासुन वाचवले. याबरोबरच संपूर्ण प्रभागातील नागरिकांचे मतदान कार्ड नोंदणी केली. विकलांग मुलांसाठी सरकारी लाभ मिळवून दीला., गटई कामगारांना समाजकल्याण विभागामार्फत लोखंडी पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करुन दिले. चर्मकार बांधवांना नगरपालिकेमार्फत जागा उपलब्ध करुन दिल्या अशा विवीध प्रकारची कामे त्यांनी आजपर्यंत केली. त्यांनी प्रभागातील आधी कामे केली  मग ते लोकांना सांगत आहेत.

यापुढेही आपण कायम लोकांच्या सेवेत राहणार असून पुढे आपण काय कामे करणार आहोत तेही सागीतली. यापुढे प्रभागात लहान मुलांसाठी वालोद्यान तयार करण्याचा मानस आहे.तर लेंगरे वस्ती, चौधरी वस्ती, कडे जाणारा जुना गेटजवळील रस्ता चालु करणार असल्याचा त्यांचा मानस आहे. याबरोबरच रेल्वे हॉस्पीटल मधुन शिवप्रतिष्ठानकडे जाणारा जुना रस्ताही चालु करण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहेत.

प्रभागातील सर्व रस्ते काँक्रीटीकरण करणार, गवळी वस्ती येथे श्री शिवसमर्थ प्रवेशद्वार नावाने कमान करणार असून त्यासाठी मोठ्या ताकतीने पाठपुरावा करणार असल्याचे त्यानी बोलून दाखवले. लेंगरे वस्ती येथे श्री. संत वाळुमामा यांच्या नावाचे प्रवेशद्वार करणार .जेष्ठ नागरीकांसठी विरंगुळा केंद्र उभारणार,केंद्र सरकारच्या जलधर योजनेतुन पिण्याच्या पाण्यासाठी अॅक्वा प्लॅट बसवणार अशा पध्दतीने प्रभागाचा सर्वागीण विकास करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

Post Views: 32
Previous Post

महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना आज सोलापुरात

Next Post

कर्मचारी पतसंस्था निवडणूकीत सत्ताधारी पॅनलचा एकतर्फी विजयी  

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कर्मचारी पतसंस्था निवडणूकीत सत्ताधारी पॅनलचा एकतर्फी विजयी  

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0676829

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697