Tuesday, June 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्नल प्रसाद पुरोहित यांची येथील हिंदूमहासभा भवनास भेट

तरुण भारतbyतरुण भारत
December 8, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – मालेगाव बाँम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्त झालेले प्रखर राष्ट्रभक्त कर्नल प्रसाद पुरोहित हे शनिवारी (ता.६) पंढरपूर दौऱ्यावर आलेले होते. या वेळी त्यांनी येथील हिंदूमहासभा भवनास भेट  दिली. या ठिकाणी कर्नल पुरोहित यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

संपुर्ण हिंदूस्थान मालेगाव बाँम्बस्फोटाने हादरले होते. या मालेगाव बाँम्बस्फोटां मागे मुख्य सहभाग असल्याच्या कारणावरुन तत्कालीन सरकारने कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर गुन्हे दाखल केलेले होते. मात्र यतकिचिंतही न डगमगता कित्येक वर्षाच्या न्यायालयीन संघर्षा नंतर अखरे न्यायालयाने या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली.

हेच प्रखर राष्ट्रभक्त कर्नल प्रसाद पुरोहित हे शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर आलेले होते. यावेळी त्यांनी येथील हिंदूमहासभा भवनास देखील भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत व प्रास्ताविक अभयसिंह ईचगांवकर यांनी केले. क्रांतीविर वसंतदादा बडवे यांचे बंधू रामसखा बडवे यांच्या हस्ते पुरोहित यांचा शाल श्रीफळ, हार घालून सत्कार करुन आशीर्वाद देण्यात आला. यावेळी येथील बालाजी महाजन बडवे यांनी सावरकर प्रतिमा भेट दिली. यावेळी सत्काराला उत्तर देताना कर्नल पुरोहित यांनी देशापुढच्या गंभीर समस्या व राष्ट्रभक्त युवक पिढी घडवणेबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार विलास उत्पात, वैभव बडवे, भाजपा महिला आघाडीच्या प्राजक्ता बेणारे, मिलिंद उत्पात, रामकाका बेणारे,यशवंत बेणारे, गणेश महाराज कराडकर, गणेश लंके, तुकाराम चिंचणीकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार विवेक बेणारे यांनी केले.

Post Views: 44
Previous Post

निवडणुकीत बोगस ‘एक्झिट पोल’ प्रकरण — RO ओंकार देशमुख चौकशीत; राज्य आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश

Next Post

त्रिलोकीचा स्वयंभू खंडेराया माझा ; उधळला वारू अन भंडारा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

त्रिलोकीचा स्वयंभू खंडेराया माझा ; उधळला वारू अन भंडारा 

ताज्या बातम्या

वीज, पाणी आणि नुकसानभरपाई द्या – राजू शेट्टी 

वीज, पाणी आणि नुकसानभरपाई द्या – राजू शेट्टी 

June 23, 2026

नियमबाह्य ऑटो रिक्षा व मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई

June 23, 2026

सोलापूर जिल्ह्यात 163 (1) कलम अन्वये डॉल्बी व लेझर लाईट वापरास बंदी

June 23, 2026
रुद्रपशुपती श्री कोळेकर महाराज द्वितीय पुण्यस्मरण विविध कार्यक्रमाने संपन्न

रुद्रपशुपती श्री कोळेकर महाराज द्वितीय पुण्यस्मरण विविध कार्यक्रमाने संपन्न

June 23, 2026

मुंबई-लातूर आणि मुंबई-बिदर गाड्या २४ डब्यांसह धावणार

June 23, 2026
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेमार्फत करमाळ्यात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेमार्फत करमाळ्यात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

June 23, 2026
‘सोलार वारी’ कंपनीकडे मनसेची मागणी; स्थानिक शेतकरी व मजुरांना प्राधान्य द्या : मल्लिनाथ पाटील

‘सोलार वारी’ कंपनीकडे मनसेची मागणी; स्थानिक शेतकरी व मजुरांना प्राधान्य द्या : मल्लिनाथ पाटील

June 23, 2026
आ. राजेंद्र राऊत यांच्या विजयाची घोषणा होताच बार्शीत फटाक्यांची अतिषबाजी, गुलालाची उधळण

आ. राजेंद्र राऊत यांच्या विजयाची घोषणा होताच बार्शीत फटाक्यांची अतिषबाजी, गुलालाची उधळण

June 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0929762

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697