Monday, April 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

धनेश अचलारे यांची शिवसेना जिल्हा उपप्रमुखपदी निवड 

तरुण भारतbyतरुण भारत
December 11, 2025
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा उपप्रमुखपदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.

धनेश आचलारे हे गेल्या वीस वर्षापासून राजकारणात आहेत. ग्रामपंचायत सदस्य पासून त्यांचे राजकीय कारकीर्द सुरू झाले. बोरामणी पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. सामुदायिक विवाह सोहळा, जनतेसाठी पोलीस ठाणे, दवाखाना, वीज वितरण कंपनी  या आदी ठिकाणी ते नेहमीच धावून जातात. त्यांचा जनसंपर्क व्यापक आहे त्यांनी माजी गृहराज्यमंत्री आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासमवेत शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.

त्यांचा जनसंपर्क आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन त्यांची पक्षाने सोलापूर जिल्ह्याच्या उपप्रमुख पदी निवड केली आहे यावेळी त्यांना निवडीचे पत्र शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी  माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेच्या प्रवक्ता प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे,लोकसभा महिला प्रमुख अनिता माळगे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.

 

पक्ष वाढवणार!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून चांगले विकासकामे केली आहेत.माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात तालुक्याचा विकास साधण्याबरोबरच तालुक्यात शिवसेना पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे..

धनेश आचलारे, नूतन जिल्हा उपप्रमुख शिवसेना

Post Views: 115
Previous Post

श्री संत केतया मूर्तीची बुरुड समाज युवक संघाच्या वतीने प्रतिष्ठापना

Next Post

राज्यातील २५ हजार पोलीस पाटलांचा नागपुरात शक्तीप्रदर्शन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राज्यातील २५ हजार पोलीस पाटलांचा नागपुरात शक्तीप्रदर्शन

ताज्या बातम्या

प्राध्यापकाने केले शोषण विद्यार्थिनीने केला आयुष्याचा अंत

April 13, 2026
बार असोसिएशनच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बार असोसिएशनच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 13, 2026
महात्मा ज्योतीबा फुले जयंती गैबीपीर उर्दू स्कूल येथे साजरी

महात्मा ज्योतीबा फुले जयंती गैबीपीर उर्दू स्कूल येथे साजरी

April 13, 2026

मोहोळ-वैराग मार्गावर जीवघेणा सापळा; रेल्वे पुलाजवळ सिमेंट रस्त्यात उघडे लोखंडी रॉड

April 13, 2026
महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; सर्वरोग तपासणी शिबिरात ९२ जणांची मोफत तपासणी 

महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; सर्वरोग तपासणी शिबिरात ९२ जणांची मोफत तपासणी 

April 13, 2026
ध्यान, नियम व सत्कर्मातून भगवंत कृपा; बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर संगीतमय भागवत सप्ताह

ध्यान, नियम व सत्कर्मातून भगवंत कृपा; बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर संगीतमय भागवत सप्ताह

April 13, 2026
आंबेडकर जयंतीत ‘नो डीजे, नो डॉल्बी’; पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य; पोलीस प्रशासनाचे आवाहन

आंबेडकर जयंतीत ‘नो डीजे, नो डॉल्बी’; पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य; पोलीस प्रशासनाचे आवाहन

April 13, 2026
स्वर्गीय आशाताईंचं धाराशिवशी जुळलेलं अनोखं नातं…

स्वर्गीय आशाताईंचं धाराशिवशी जुळलेलं अनोखं नातं…

April 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0806164

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697