सोलापूर – स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे मेमोरियल ट्रस्ट संचलित डॉ. कोठेज् हॉस्पिटल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट मा. डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब व बेघर नागरिकांना कुमारी कौशिका सूर्यप्रकाश कोठे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाली व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगरसेवक श्री विनायक दादा कोड्याल, श्री मा.नगरसेवक श्री शशिकांत कैंची, श्री प्रभु कोठे,श्री अजय पोन्नम सर,श्री संतोष सोमा, स्वरांजली न्यूज चे संपादक श्री दयानंद मामड्याल,श्री व्यंकटेश चिलका, श्री नवनीत चिलका,श्री रोहीत दादा हंचाटे सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार सर, श्री अंदेवाडी आप्पा, श्री सूर्यकांत जिंदम, श्री छत्रपती अवशेट्टी सर, प्रा. जीवन यादव, प्रा. लक्ष्मण महाडिक, श्री सदाशिव पवार सर, श्री रविशंकर कोटा, श्री श्यामप्रसाद गंजी,श्री भिमाशंकर गायकवाड,श्री ऋषी आळंद,श्री वैभव रंपुरे,श्री आदित्य महिंद्रकर श्री बालकृष्ण इप्पाकायल, श्री गोविंद चिंता, श्री प्रवीण बट्टूल,श्री राम गड्डम अण्णा,श्री दिनेश देडे, श्री गुरुशांत मोकाशी, श्री प्रमोद मोकाशी,श्री अशोक बनसोडे,श्री तेजस नारायणकर, श्री हिरालाल माकम,श्री सुनील पाचंगे, श्री विनायक खरात,श्री हनुमंत बबलेश्वर,श्लरी साईभक्त सेवा भावी संस्थाचे,श्री अंबादास प्रोरंडला,श्री अंबादास सोमा,श्री नागनाथ रोमुल,श्री राजु काडगी,श्री नागनाथ आडम,श्री श्रीकांत आडकी श्री मलिकार्जुन, कसला ,श्री अनिल पोरंडला हनुमन्तु सामलेठी. नरेश चिप्याल. कोठे परिवारातील सदस्य, चिलका परिवारातील सदस्य तसेच इतर विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मा. डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले

















