Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रेती अवैद्य गौण खनिज माफियावरील फास अजुन आवळला आता सरळ

तरुण भारतbyतरुण भारत
December 12, 2025
in crime
0
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोनखेड / नांदेड –  सोनखेड येथून व जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र भर रेती माफिया यांचा हौदोस याला आळा घालण्यासाठी आता पूर्वी चा शासन निर्णय (GR) रद्ध करून त्यामध्ये सुधारणा करून नवीन जी आर परित केला असून त्या मध्ये राज्यात वाळू आणि इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

या कामासाठी ट्रॅक्टर, टिपर, जेसीबी, एक्सॅव्हेटर, बोट, ट्रक अशा विविध यंत्रांचा सर्रास गैरवापर होत असून या सगळ्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे राज्याचा महसूल कमी होऊन आणि पर्यावरणाची मोठी हानी होत आहे ही परिस्थिती रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. महसूल व वन विभागाने राज्यातील सर्व यंत्रणांना स्पष्ट सूचना आणि जबाबदाऱ्या दिल्या असून या (शासन निर्णय ) GR मधील मुख्य मुद्दे: क्रमांक 1. अनधिकृत उत्खनन आणि वाहतूक थांबवण्यासाठी सर्व विभागांनी संयुक्त कारवाई करावी.


महसूल, पोलीस, परिवहन (RTO) आणि क्षेत्रीय यंत्रणा यांनी एकत्रित मोहीम राबवून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायची आहे. मुद्दा क्रमांक

2. वाहतुकीत वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई:
अवैध वाळू वाहतुकीसाठी पकडलेल्या वाहनांवर पुढीलप्रमाणे कारवाई ठरवली आहे:

पहिला गुन्हा दाखल झाल्यास ते वाहन 30 दिवस जप्त करण्यात येणार असून दुसरा गुन्हा झाल्यास तेच वाहन 60 दिवसा करिता जप्त करण्यात येणार असून पण तिसरा तिसरा गुन्हा वाहनावर झाल्यास सदरील वाहन जप्त करून त्याची नोंदणी रद्द करण्यासाठी चा प्रस्ताव; संबंधित चालक व मालकावर प्रकरण दाखल करण्याचे निर्देश सदरील शासन निर्णय मध्ये देण्यात आले आहेत
व तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत असे असे
आदेश देण्यात आले असून कोणत्याही विभागाने कारवाई टाळली किंवा विलंब केला तर ती गंभीर बाब मानली जाईल असे स्पस्ट करण्यात आले आहे
तसेच मागील दि. 09.10.2024 ची सूचना रद्द करून नवीन कडक निर्देश लागू केले आहेत.


तसेच या कार्यवाहीची माहिती विभागांनी परस्पर शेअर करावी लागणार असून संवेदनशील क्षेत्रांमध्ये तत्काळ तपासणी आणि अॅक्शन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत व ही कार्यवाही राज्यातील नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, पर्यावरणातील हानी कमी करणे आणि शासनाचा महसूल वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून आता प्रत्येक जिल्ह्यात अधिक जबाबदारीने आणि ठोस पद्धतीने मोहीम राबवण्याची वेळ आली आहे.असे या शासन निर्णय मध्ये सांगण्यात आले आहे पण सोनखेड येथून अजुन हायवा सोनखेड पोलीस ठाण्याच्या आशीर्वाद तो पण आर्थिक देवाण घेवाण मधून चालूच आहे मग कोण अर्थपूर्ण व्यवहार करून गाडयांना प्रोत्साहन देत आहे ते वरिष्ठ यांनी तपासावे लागेल व त्याना कोण पाठीशी घालत आहे याची शहानिशा झालीच पाहिजे अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे कारण रोज रात्री एसडिएम, व तहसीलदार अथवा नायब तहसीलदार, स्था गु शा चे पथक व तलाठी मंडळ अधिकारी याचे पथक असताना एक पण सोनखेड व ठाणे हद्दीत कार्यवाही नाही या मागे काय गौडबंगाल आहे हे वरिष्ठ अधिकारी यांना कळावे अशी चर्चा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे

Post Views: 131
Previous Post

माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या सूचनेवरून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Next Post

शेतकरी बिबट्याच्या भीतीत ; संबंधित विभागाने बंदोबस्त करावे अशी मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शेतकरी बिबट्याच्या भीतीत ; संबंधित विभागाने बंदोबस्त करावे अशी मागणी

ताज्या बातम्या

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

पोलिसांना काळजी कर्मचाऱ्यांच्या मनस्वास्थ्याची #viral #solapurnews #news #marathinews

September 12, 2026

सोलापुरात महिलांसाठी वस्त्रोद्योगात रोजगाराची संधी #solapurnews #viral #news #latestnews#maazsolapur

September 12, 2026

बापरे दुचाकीच्या साध्या पिशवीत मिळाला चक्क दोन लाखांचा गांजा #viral #solapurnews #news #latestnews

September 12, 2026

३९ वर्षीय डॉक्टरचा सोलापूरच्या घरात आढळला मृतदेह

September 12, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #marathinews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1197686

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!