Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

तरुण भारतbyतरुण भारत
June 10, 2026
in solapur
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : शहरातील कचरा उचलण्याबाबत महापालिकेचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटीतील सुंदर अशा सम्राट चौक परिसरातील एका पडीक हॉटेलच्या मागे रस्त्यावर व मागील बाजूस कचऱ्याचा ढिगारा अनेक दिवसांपासून पडून आहे.
सोलापूर शहरातील कचरा उचलण्याची समस्या ही शहरवासीयांचे कायमचे दुखणे झाली आहे. मागील वर्षात महापालिकेने अतिरिक्त घंटागाड्या घेतल्या आहेत. मात्र तरीही केवळ योग्य लक्ष न दिल्याने काही भागात अनेक दिवसांपासून कचरा पडून असल्याचे दिसून येते. असाच कचऱ्याचा ढीग सम्राट चौकातील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर असलेल्या तिरुपती हॉटेल लॉज या पडीक बिल्डिंगच्या मागील बाजूस अनेक दिवसांपासून पडून आहे. संबंधित ठिकाणचा कचरा पाहिला असता तो सुमारे 15 दिवस ते महिनाभरापासून उचलला गेला नसल्याचे दिसून येते. या भागात पडीक लॉज च्या शेजारी असलेल्या रस्त्यावर व त्याच्या पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणात कचरा, राडारोडा साठला आहे. याच कचऱ्यावर म्हशी, कुत्री अशी जनावरे खाण्यासाठी येतात. या रस्त्यावरून जवळपास दोन-तीन अपार्टमेंट व नगर असा रहिवास आहे. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात 60 ते 100 कुटुंबे राहतात. मात्र त्यांच्या प्रवेशाच्या रस्त्यावरच प्रचंड मोठा कचरा पडलेला आहे. दोन दिवसा खाली पडलेल्या पावसाचा ओलावा त्या कचऱ्यात साठल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंध येत आहे. याबाबत तक्रारी काही लोकांनी केल्या. स्थानिकांनी म्हटल्याप्रमाणे सम्राट चौक ते शिवाजी पुतळा परिसराचा रस्ता स्वच्छ करण्यासाठी जेव्हा महापालिकेचे लोक येतात, तेव्हा ते देखील आपला कचरा याच ठिकाणी टाकतात. नागरिकांनी वारंवार सांगूनही असा प्रकार घडत आहे. ही व्यवस्था सोलापूरसारख्या स्मार्ट सिटीसाठी निश्चितच चांगली नाही.
 काही महिन्यांपूर्वी महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवताना जिथे वारंवार कचरा पडून असतो, अशा ठिकाणांची स्वच्छता करून तेथे “स्वच्छोबा प्रसन्न ” असे रंगवण्याची मोहीम काढली होती. ती मोहीम या ठिकाणी राबवली गेली होती का हा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच आता ती मोहीम पून्हा चालू करण्याची गरज आहे.
 घंटागाड्या नागरिकांच्या घरातून कचरा गोळा करतात मात्र जो कचरा असा रस्त्यावर पडलेला आहे, तो उचलण्यासाठी काही व्यवस्था आहे का नाही? असल्याच तिचे या ठिकाणी दुर्लक्ष कसे काय हा मोठा प्रश्न आहे. महापालिका प्रशासनाने या ठिकाणचा कचरा तातडीने उचलावा अशी मागणी होत आहे.
Post Views: 229
Previous Post

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

Next Post

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

ताज्या बातम्या

मनोरमा बँकेच्या अंत्रोळीकर नगर येथील अकराव्या शाखेचे ऑनलाईन उद्घाटन

मनोरमा बँकेच्या अंत्रोळीकर नगर येथील अकराव्या शाखेचे ऑनलाईन उद्घाटन

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेतील उत्कृष्ट नियोजनाची राज्यस्तरावर दखल

वारकऱ्यांच्या सेवेतील उत्कृष्ट नियोजनाची राज्यस्तरावर दखल

July 26, 2026

सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक; सिंहगडच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक

July 26, 2026

वारकर्‍यांच्या मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ !

July 26, 2026
सोलापूरची वाटचाल शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दिशेने

सोलापूरची वाटचाल शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दिशेने

July 26, 2026
मंगळवेढ्याच्या माहेश्वरी आर्ट गॅलरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

मंगळवेढ्याच्या माहेश्वरी आर्ट गॅलरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

July 26, 2026
साई पब्लिक स्कूलच्या दिंडीने ,विठू नामाच्या गजराने माढा शहर दुमदुमले

साई पब्लिक स्कूलच्या दिंडीने ,विठू नामाच्या गजराने माढा शहर दुमदुमले

July 26, 2026
जिजाऊ गुरुकुल, खांडवीचा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात  साजरा

जिजाऊ गुरुकुल, खांडवीचा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात  साजरा

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001226

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!