Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने ऊस दराची कोंडी फुटली

तरुण भारतbyतरुण भारत
December 14, 2025
in marathwada
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रीपूर – सध्या शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण सोलापूर जिल्हयात ऊसाला ३५०० रु . दर मिळावा या मागणी साठी आंदोलन चालू आहे . त्या पार्श्वभूमीवर श्रीपूर ता . माळशिरस येथिल कर्मयोगी सुधकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवार दि . १२ डिसें . रोजी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दिपक भोसले , तानाजी बागल, सचिन पाटील , ॲड . दिपकराव पवार , राहूल बिडवे , अमरसिंह माने – देशमुख, गोपाळ घाडगे , माऊली जवळेकर , बाहुबली तावळे , श्रीनिवास नागणे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात कारखान्याचे गाळप बंद पडले सुमारे आठ तास झालेल्या प्रदीर्घ वाटाघाडी नंतर पहिली उचल तीन हजार देण्यावर व्यवस्थापनाने मान्यता दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले . मात्र शेतकरी संघटनेच्या या तीव्र आंदोलनाने अनेक कारखान्यांनी आपली पहिली उचल तीन हजाराचे वर देण्याचे जाहीर केल्याने ऊस दराची कोंडी फुटली आहे .

श्रीपूर येथिल कर्मयोगी कारखान्याच्या काटागेट वरून आंदोलक आत शिरले व ऊसाला ३५०० रु भाव जाहीर करा अशा घोषणा देत गव्हाणी मध्ये उड्या टाकत आंदोलन चालू केले. अचानक झालेल्या या घटते मुळे सर्वत्र काय होते आहे हे कळेना परंतू  व्यवस्थापनाचे लक्षात ही घटना येताच कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी घटना स्थळी धाव घेत संबंधीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आंदोलन थांबविणेची विनंती केली . परंतू ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे त्यांनी चेअरमन प्रशांतराव परिचारक यांना या घटनेची कल्पना दिली . त्यानंतर कारखान्याचे व्हा . चेअरमन कैलास खुळे , जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे , संचालक तानाजी वाघमोडे हे आंदोलन स्थळी आले व त्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांना नेहमीच पांडुरंग कारखाना शेतकरी हीत जपत आलेला असून यावेळीही समाधानकारक दर देणार असल्याचे सांगितले .

परंतू शेतकरी संघटना किमान पहिली उचल तीन हजार  जाहीर करा या मागणीवर ठाम होती .

यावेळी कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी कारखान्याचे ऊस दर , कामगार , व्यापारी देणी , तोडणी खर्च या सर्वांचा विचार करता तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफ . आर . पी पेक्षा कारखाना ऊसास जास्त दर देत असल्याच्या बाबीं कडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले तरीही त्यांचे समाधान झाले नाही . शेवटी रात्री ८ .०० वा  चेअरमन प्रशांतराव परिचारक यांना सर्व वृत्तान्त सांगताना शेतकरी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहे म्हटल्यावर प्रशांतराव परिचारक यांनी शेतकरी सभासद हित पाहत तीन हजार रु . पहिली उचल देण्यात संम्मती दिली .

दुपारी १२ वाजले पासून चालू असलेले हे आंदोलन रात्री आठ वाजता संपले व कारखान्याचे बंद पडलेले गळीत व्यवस्थित चालू झाले . यानंतर आंदोलन कर्त्यांनी कै . सुधाकरपंत परिचारक यांनी ज्या प्रमाणे शेतकरी हित जोपासले तेच काम आज चेअरमन प्रशांतराव परिचारक , तसेच उपस्थित असलेले उपाध्यक्ष कैलास खुळे , जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे , तानाजी वाघमोडे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी व संचालक मंडळाचे हातून होत असल्याचे सांगत आभार मानत आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले .

व्यवस्थापनाच्या संवेदनशिलतेचा प्रत्येय

कारखान्यावर आंदोलन होत असताना . एकीकडे कारखाना दिर्घकाळ बंद ठेवणे म्हणजे आर्थिक नुकसान , उपलब्ध ऊसाचे वेळेत गाळप ह्या जटील समस्या समोर असताना अत्यंत संयमाने चेअरमन प्रशांतराव परिचारक , डॉ . यशवंत कुलकर्णी , उपाध्यक्ष कैलास खुळे , संचालक दिनकरभाऊ मोरे ,  तानाजी वाघमोडे यांनी परिस्थिती हाताळत आंदोलक व शेतकऱ्यांच्या भावनांना न्याय मिळवून दिल्याने संवेदनशिलतेला प्रत्येय दिसून आला .

Post Views: 75
Previous Post

सोलापूरचा विकास करायचा असेल तर शिवसेनाच सक्षम – सिद्धाराम म्हेत्रे

Next Post

रामलाल चौकातील एल. व्ही. कॉम्प्लेक्ससमोरील फुटपाथची दुरावस्था

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रामलाल चौकातील एल. व्ही. कॉम्प्लेक्ससमोरील फुटपाथची दुरावस्था

ताज्या बातम्या

समर्पण भावना हीच यशाची गुरुकिल्ली

April 22, 2026

पालिकेच्या 47 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा दंड

April 22, 2026

बालमाता प्रकरणी आत्तापर्यंत 34 घटना उघड

April 22, 2026

शासकीय कर्मचाऱ्यांनी पूनम गेट समोर केली निदर्शने

April 22, 2026

रुग्णांचा अर्ज आल्यावर सहायता निधीला आठ तासात मिळणार मंजुरी

April 22, 2026

अमोल शिंदे चेतन नरोटे यांच्या निलंबनानंतर पुढच्या सभेत होणार सहभागी

April 22, 2026

पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या पत्नीचा सात दिवसानंतर झाला मृत्यू

April 22, 2026

पारध येथील दोन युवकांची उल्लेखनीय कामगिरी ; पोलीस व मनपा सेवेत निवड

April 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0823697

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697