Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जागृती प्रशालेत क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात सुरुवात 

तरुण भारतbyतरुण भारत
December 21, 2025
in sports
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – मागास समाजसेवा मंडळ संचलित जागृती विद्यामंदिर नेहरूनगर येथे  क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

याचे उद्घाटन उत्तर सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बापू जमादार, कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख वाघमोडे  व तरुण भारतचे  वृत्तसंपादक अजितकुमार संगवे  यांच्या हस्ते  करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजयरत्न चव्हाण होते.

सर्वप्रथम ध्वजारोहण करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. त्यानंतर खेळाडूंनी क्रीडा ज्योत घेऊन प्रमुख अतिथींना क्रीडाजोत समर्पित केले मैदानाची पूजा करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी खेळाडूंना विद्यार्थिनी पवित्रा पुजारी हिने क्रीडा शपथ दिली. प्रास्ताविकेत क्रीडाशिक्षक संतोष जाधव यांनी क्रीडा धोरण व प्रशालेतील क्रीडा विभागाचे कामकाज आणि खेळाविषयीचे महत्व याची माहिती दिली. शिक्षक  एस. एस. कोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. वाघमोडे यांनी  मनोगतातून  विद्यार्थ्यांना क्रीडा धोरण व खेळ यांचे महत्त्व पटवून दिले. क्रीडा धोरणानुसार राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण असल्याबाबतची माहिती व तसेच पोलीस भरतीला अडीच इंच उंचीची सवलत या खेळाडूंना मिळते.

श्री. संगवे यांनी आपल्या मनोगतातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर राज्यस्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळाले जातात याची माहिती सांगितली.

प्रमुख उद्घाटक श्री.  जमादार यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देऊन सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चव्हाण यांनी क्रीडा सप्ताह बाबत माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हा क्रीडा सप्ताह चे आयोजन करण्यात येतो आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकही  मनोगतातून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संतोष जाधव यांनी केले.  प्रा. श्रीयुत सगेल यांनी आभार मानले.

Post Views: 65
Previous Post

राज्य उत्पादन शुल्कतर्फे निराधारांना 150 ब्लॅंकेट वाटप

Next Post

सोलापूरात राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर, नगरसेवक पुत्र, शिवसेना उपजिल्हाप्रमुखही भाजपात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूरात राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर, नगरसेवक पुत्र, शिवसेना उपजिल्हाप्रमुखही भाजपात

ताज्या बातम्या

काँग्रेस भवनात उमेश राजेनिंबाळकर यांचा भव्य पदग्रहण सोहळा; संघटन बळकटीचा निर्धार

June 11, 2026
शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करा

शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करा

June 11, 2026
अन्नत्याग आंदोलन ही नौटंकी ;  पालकमंत्री गोरे

अन्नत्याग आंदोलन ही नौटंकी ;  पालकमंत्री गोरे

June 11, 2026
इंडियन आर्मी अग्निवीरसाठी हर्षल लिंगराज यांची निवड

इंडियन आर्मी अग्निवीरसाठी हर्षल लिंगराज यांची निवड

June 11, 2026
डॉ . यशवंत कुलकर्णी यांचा उत्तम व्यवस्थापन कौशल्या बद्दल आरपीआय तर्फे सत्कार

डॉ . यशवंत कुलकर्णी यांचा उत्तम व्यवस्थापन कौशल्या बद्दल आरपीआय तर्फे सत्कार

June 11, 2026

स्पा मसाज सेंटरच्या आडून सुरु होता जुगार अड्डा

June 11, 2026
पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसारआषाढी वारी पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे जतन व संवर्धन – जिल्हाधिकारीएस. कार्तीकेयन

पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसारआषाढी वारी पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे जतन व संवर्धन – जिल्हाधिकारीएस. कार्तीकेयन

June 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सोलापुरात स्वागत

महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सोलापुरात स्वागत

June 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0904507

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697