Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आधुनिक उपचार पद्धती व सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या मेडीकव्हर हॉस्पीटल मध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

तरुण भारतbyतरुण भारत
December 22, 2025
in marathwada
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जाफराबाद / जालना – छत्रपती संभाजी नगर येथील मेडीकव्हर हॉस्पिटल रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करत असून येथे आधुनिक उपचार पद्धती व सर्व सोयी सुविधा उपलब्ध असून शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य, आयुष्यमान भारत पंतप्रधान जन , राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना,यासह विविध योजना उपलब्ध असून हॉस्पिटलमध्ये कॅन्सर आजारावर शासनाचे योजनेमार्फत मोफत उपचार केले जातात यात केमो थेरपी, कॅन्सर शस्त्रक्रिया यावर उपचार केले जातात तसेच मनका विकारावर तज्ञ दुर्बिनी द्वारे शस्त्रक्रिया तसेच किडनी विकारात २५० रुग्णांची किडनी ट्रान्सफर केले असून आडवांस टेक्नॉलॉजीने कि व्होल बायपास सर्जरी केली जाते या चार वर्षात ५०० पेक्षा अधिक रुग्णांची की होल बायपास सर्जरी करण्यात आली आहे तर हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार करणारे ४० च्या वर सुपर स्पेशलिटी डॉक्टर उपलब्ध असून वाजवी दरात पूर्ण सेवा केली जात असल्याची माहिती अस्थिरोग तज्ञ डॉ . कृष्णा अणेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली .


शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उबरहंडे हॉस्पिटल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ कृष्णा आनेराव डॉ . स्वप्निल उबरहंडे, मॅनेजर गिरीश घोटणकर ,ज्ञानेश्वर ढाकणे यांच्यासह मेडीव्हर हॉस्पिटलच्या आरोग्य क्षेत्रातील तज्ञांची उपस्थिती होती .


पुढे बोलताना डॉ अणेराव म्हणाले की हॉस्पिटलमध्ये कर्करोग आजारावर शासनाच्या योजनेतमार्फत उपचार दिले जातात यामुळे यामध्ये केमोथेरपी कॅन्सर शस्त्रक्रिया व उपचार पद्धतीतील नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे उपचार केले जातात . मनका विकार तज्ञ डॉ विवेक देशमुख हे आधुनिक उपचार पद्धतीने जसे की दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया केले जाते यासाठी डॉक्टर देशमुख मराठवाडा भर प्रसिद्ध आहे तसेच डॉ . मनीष पुराणिक हे तज्ञ डॉक्टर हृदयरोग तज्ञ असून आडवांस टेक्नॉलॉजीने त्यांनी अनेक बायपास सर्जरी केले आहे याचार वर्षाच्या काळात त्यांच्या हातून ५०० पेक्षा अधिक की होल बायपास सर्जरी करण्यात आले आहे तसेच मागील पाच वर्षाच्या काळात मेडिकव्हर हॉस्पिटल मराठवाड्यातील दर्जेदार उपचार केंद्र म्हणून सुप्रसिद्ध झाले असून रुग्णांनी शासनाने दिलेल्या आरोग्यासाठी च्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व तज्ञ डॉक्टरांना रुग्णसेवेची संधी द्यावी असे आवाहनही डॉ . कृष्णा अणेराव यांनी पत्रकार परिषेद केले .


यावेळी विविध प्रिंट, वृत्तपत्र तथा इलेक्ट्रिक मीडियाच्या पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. कृष्णा अनेराव
ऑर्थोपेडिक कन्सल्टंट – मेडिकव्हर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर
गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा चालताना त्रास होत असल्यास आता काळजी करण्याची गरज नाही.
छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ. कृष्णा अनेराव हे अनुभवी ऑर्थोपेडिक सर्जन असून ते रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट (Robotic Joint Replacement) साठी विशेषतः ओळखले जातात.


रोबोटिक सांधेबदल शस्त्रक्रियेचे फायदे:
अधिक अचूक शस्त्रक्रिया
कमी वेदना व कमी रक्तस्राव
लवकर चालायला सुरुवात
दीर्घकाळ टिकणारा परिणाम
गुडघेदुखीमुळे दैनंदिन जीवनात अडथळे येत असतील, तर आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षित व यशस्वी उपचार आता छत्रपती संभाजीनगर उपलब्ध आहेत.
डॉ. कृष्णा अनेराव
ऑर्थोपेडिक कन्सल्टंट – मेडिकव्हर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर

Post Views: 162
Previous Post

पत्रकार सुभाष पेरकेवार यांचे आकस्मिक निधन

Next Post

भोकरदन नवनिर्वाचित नगरसेवक राजाराम सहाने यांनी मतदारांना दिलेलं आश्वासन पाळलं तात्काळ कामाला सुरुवात!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भोकरदन नवनिर्वाचित नगरसेवक राजाराम सहाने यांनी मतदारांना दिलेलं आश्वासन पाळलं तात्काळ कामाला सुरुवात!

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1233512

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!