Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

४१ हजार रुपयांचे अवैधरित्या गोणी मधील मावा तसेच मावा तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त 

तरुण भारतbyतरुण भारत
December 31, 2025
in crime
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – तालुक्यातील खर्डी येथे पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई अवैधरित्या गोणी मधील मावा मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधी तंबाखू गुटखा असा एकूण ४१ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी केला जप्त 

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी गोपनीय मिळालेल्या बातमीच्या आधारे अवैधरित्या मावा गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधी तंबाखू साठा बाबत गोपनीय बातमी मिळाल्याने पंढरपूर तालुका पोलिसांनी रेड केली असता मौजे खर्डी या गावी देशी पान शॉप या पान दुकानावर रेड करून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे एकूण दोन

पोत्यामध्ये भरून अवैधरित्या मावा तयार करण्याचे साहित्य तसेच गुटखा तसेच सुगंधी तंबाखू असा मावा विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या परिस्थितीमध्ये मिळून आला सदर ठिकाणी पोलिसांना  एकूण दोन पोते मावा आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सुगंधी तंबाखू असा एकूण ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून एका व्यक्तीला ताव्या मध्ये घेतलेला असून आरोपी  विरुद्ध अन्न व औषधी द्रव्य अधिनियम तसेच बी एन एस एस कलमअन्वय गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याबाबत अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी श्री भुसे साहेब यांनी फिर्याद नोंदवली आहे सदर गुन्ह्यात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आली आहे

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श प्रशांत  डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, एपीआय शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, एएसआय आबा शेंडगे, सुधाकर हेंबाडे, पोलीस अंमलदार संजय गुटाळ, विजयकुमार आवटी, हासेन नदाफ विलास घाडगे यांच्या पथकाने  कारवाई केली.

Post Views: 24
Previous Post

भाजपमधील इच्छुकांनी शिंदे सेनेच्या एबी फॉर्मवर भरला उमेदवारी अर्ज

Next Post

गंधर्वपुरात गुरुतत्वसोबतच नवविधाभक्तीचा प्रदीप अधिक तेजोमय 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

गंधर्वपुरात गुरुतत्वसोबतच नवविधाभक्तीचा प्रदीप अधिक तेजोमय 

ताज्या बातम्या

शेटफळ येथे करमाळा पंचायत समिती सदस्य सोनारी तक एक यांचा सत्कार

February 14, 2026

राज्यस्तरीय अश्व नृत्य स्पर्धेत करमाळचा बादशहा अश्व प्रथम

February 14, 2026

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ !

February 14, 2026

रामदासी कीर्तनकार ह.भ.प.दीपाताई भंडारे यांच्या सुश्राव्य कीर्तनास सातारकर श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

February 14, 2026

निकृष्ट रस्ता दुरुस्ती विरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस

February 14, 2026

जिजामाता प्रशालेत निरोप समारंभ कार्यक्रम 2026

February 14, 2026

जल जीवन मिशन योजना हस्तांतरण अंतर्गत जल अर्पण दिवस साजरा करणार

February 14, 2026

सोलापूरमध्ये प्रथमच ‘Educating AI’ संकल्पनेवर टेडेक्ससिंहगड सीओई 2026

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679292

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697