Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निवडणूक कार्यालयात प्रवेश करण्यावेळी शहराध्यक्ष तडवळकर यांना गेटवर अडवले ; ढकला ढकलीसह प्रचंड गोंधळाची स्थिती 

तरुण भारतbyतरुण भारत
January 1, 2026
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – प्रभाग क्रमांक १३ चे भारतीय जनता पार्टीचे  उमेदवार विजय भुमय्या चिप्पा यांच्या बी फॉर्मवर ज ऐवजी न दिसल्याने विरोधकांनी हरकत घेतली. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी नॉर्थकोट निवडणूक कार्यालयात येणाऱ्या भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना नॉर्थकोटच्या मुख्य प्रवेशद्वारावर विरोधी कार्यकर्त्यांनी आडविले. यावेळी प्रचंड गदारोळ, ढकलाढकली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्याही परिस्थितीत धावत पळत जाऊन अखेर कार्यालयात गेले. रोहिणी तडवळकर यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश केला. अखेर चिप्पा यांचा अर्ज वैध झाल्याचे सांगण्यात आले. 

   सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार 

विजय चिप्पा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक चार येथे प्रभाग १३ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सायंकाळी त्याची आज छाननी होती. यावेळी विरोधकांनी विजय ऐवजी विनय असे उमेदवारी अर्जावर नमूद आहे. त्या असे सांगत अर्जावर हरकत घेतली. ज्यांनी एबी फॉर्म दिला आहे. त्यांचीच बाजू ऐकून घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना पाचारण केले. मात्र ते लांब असल्याने त्यांना या कार्यालयात येण्यास विलंब झाला. बाजू ऐकून घेण्यासाठी दिलेली वेळ संपली आहे. चिप्पा यांचा अर्ज बाद करावा. अशी मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आणखीन दहा मिनिटांचा वेळ दिला. तरीही त्यांना कार्यालयात येण्यास वेळ झाला. अखेर काही वेळातच रोहिणी तडवळकर या नार्थकोटच्या मुख्य प्रवेशद्वारात दाखल झाल्या. मात्र येथे विरोधी कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आणि ढकलाढकली व गदारोळ झाला. तशाही परिस्थितीत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर या निवडणूक कार्यालयात पोहोचल्या. अँड संतोष नाव्हकर यांनी आपली बाजू मांडली आणि एफिडेविट सादर केले. अखेर चिप्पा यांचा अर्ज वैध झाल्याचे सांगण्यात आले.

 

मुख्य प्रवेशद्वारात अडवल्यामुळे यायला थोडासा उशीर झाला : तडवळकर 

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय चिप्पा यांच्या बी फार्मवर हस्ताक्षरामध्ये थोडा बदल झाला होता. यामुळे विजय ऐवजी विनय दिसू लागले होते. ज थोडासा वर आला होता. त्यावर विरोधकांनी हरकत घेतले होती. तो विनय नसून विजयच आहे. हे सांगण्यासाठी मी इथे आले होते. यासंबंधी अफेडेविट सादर केले. मला मुख्य प्रवेशद्वारात अडवल्यामुळे यायला थोडासा उशीर झाला. शहरातल्या कार्यकर्त्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांनी संयम राखावा. गोंधळ करू नये. सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली.

 

विरोधकांनी ध चा मा केला : ॲड. संतोष नाव्हकर 

भाजप उमेदवार विजय चिप्पा यांच्या बी फार्मवर नाव लिहिताना ज वर आला. त्यामुळे तो न दिसू लागला. एकंदरीत विरोधकांनी त्याचा ध चा मा केला. त्यावर हरकत घेतली होती. त्यानंतर न्यायालयात सुद्धा विनंती केली. जी काही चूक झाली आहे. ती दुरुस्त करण्यासाठी वेळ द्या. त्यासाठी संधी मिळायला हवी. न्यायालयाने विनंती मान्य केल्यानंतर पंधरा मिनिटांचा वेळ दिला. प्राधिकृत व्यक्ती  स्वतः सांगत नाही. तोपर्यंत ते अर्ज वैध ठरत नव्हते. कोर्ट निर्णयापर्यंत येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांना पाचरण करण्यात आले. त्यांना यायला उशीर झाला. त्यामुळे पुन्हा एकदा निर्णय घेण्यासाठी विरोधकांनी आग्रह केला. नैसर्गिक न्याय तत्वावर आम्हाला बाजू मांडण्याची संधी द्या. अशी मागणी केल्यानंतर न्यायालयाने वेळ वाढवून दिला. मात्र त्यांना अडवलं गेलं. मागणी करत राहिले वेळ संपली आहे,  निर्णय द्या.असे सांगितले. एखादी व्यक्ती कोर्टासमोर आली नाही म्हणून त्यांच्या विरोधात निर्णय देणे असे नियमात नाही. हा मुद्दा ग्राह्य धरण्यात आला आणि उमेदवाराचा अर्ज वैध ठरवण्यात आला. अशी माहिती भाजपचे वकील ॲड. संतोष नाव्हकर यांनी दिली.

 

सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली दिलेला हा निर्णय : ॲड. अनिल वासम

भाजपचे उमेदवार विजय चिप्पा यांच्या बी फार्मवर विनय चिप्पा असे लिहिलेलं होतं. मात्र मतदार यादी मध्ये त्यांचे नाव विजय असे होते. जोडपत्र बदलता येत नाही. जोडपत्रावर विनय चीप्पा असे होते. त्यावर आम्ही आक्षेप नोंदवला. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजय आणि विनय दोन्ही एकच व्यक्ती आहेत. हे ज्यांनी प्राधिकृत केले आहे. त्यांना पाचरण करण्यास सांगितले. त्यांचे प्राधिकृत व्यक्ती उशीर आले. त्यांना दिलेली वेळ संपली आहे. यांचा अर्ज अवैध करा. चिन्ह काढून घ्या त्यांना अपक्ष करा. अशी आम्ही मागणी केली. मात्र सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हा निर्णय दिला गेला आहे. असा आरोप करत  उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. अशी माहिती विरोधी उमेदवाराचे वकील ॲड.अनिल वासम यांनी दिली.

Post Views: 160
Previous Post

टेंभुर्णी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धनंजय भोसले

Next Post

वैरागमध्ये अतिक्रमणाचा विळखा; वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलांचे हाल, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वैरागमध्ये अतिक्रमणाचा विळखा; वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलांचे हाल, प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष?

ताज्या बातम्या

भाजपच्या विजयाचा हिंगोलीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

May 5, 2026

डंपर आणि बसचा भीषण अपघात दोघे जागीच ठार

May 5, 2026

लाईट बिल मागण्यास गेलेल्या तरुणास बेदम मारहाण

May 5, 2026

उष्णतेमुळे पेटला कचऱ्याचा डेपो

May 5, 2026

त्या चिमुकलीसाठी उजळल्या शेकडो मेणबत्त्या

May 5, 2026

कुठंतरी न्याय संस्था चुकतेय आमदार विजयकुमार देशमुख

May 5, 2026
जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

May 5, 2026
गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0847355

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697