Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्यात श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

तरुण भारतbyतरुण भारत
January 1, 2026
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – भारत स्काऊटस् आणि गाईडस् कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कब-बुलबुल, स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्यात श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा मेळाव्यात वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत यश संपादन केले. शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर ते सोमवार दिनांक २९ डिसेंबर या कालावधीत चारे, बार्शी येथे झालेल्या जिल्हा मेळाव्यात वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या.

*कब विभागातून*-1) वक्तृत्व स्पर्धा-चि.सर्वेश कोठाणे- तृतीय क्रमांक 2) भेटकार्ड बनवणे स्पर्धा – चि. अर्णव मोरे-द्वितीय क्रमांक ३) वेशभूषा स्पर्धा – चि. अथर्व गाडेकर _तृतीय क्रमांक4) धावणे स्पर्धा -चि. यश सुतार- तृतीय क्रमांक तसेच सांधिक स्पर्धेत 1) शेकोटी कार्यक्रम – कब विभाग -द्वितीय क्रमांक 2) संचलन स्पर्धा – द्वितीय क्रमांक ३) शोभायात्रा व्दितीय क्रमांक 4) &कोपरा

सजावट-द्वितीय क्रमांक 5) जंगल डान्स- व्दितीय क्रमांक 6) मोगली कथा-द्वितीय क्रमांक.

*बुलबुल विभागातून*- 1) वक्तृत्व स्पर्धा- कु.श्रमिका कदम- द्वितीय क्रमांक 2) पोस्टकार्ड स्पर्धा-कु. अर्पिता बंडगर_ प्रथम क्रमांक 3) वेशभूषा स्पर्धा – कु. अर्पिता बंडगर – तृतीय क्रमांक

4) प्रश्नमंजुषा स्पर्धा-कु· समृद्धी जवळगे – तृतीय क्रमांक. तसेच सांधिक स्पर्धेत

1) शेकोटी स्पर्धा – प्रथम क्रमांक 2) संचलन स्पर्धा – प्रथम क्रमांक ३)शोभायात्रा स्पर्धा -प्रथम क्रमांक 4)कोपरा सजावट- – द्वितीय क्रमांक 5)ताराची गोष्ट – द्वितीय क्रमांक

याबरोबरच बुलबुल विभागास प्रथम उत्कृष्ट बुलबुल पथक चषक प्राप्त झाले.

कब विभागास सिद्धाराम व्हनसुरे व परमेश्वर काळे या शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. 

बुलबुल विभागास सुवर्णा झाडबुके व श्रीदेवी पाटील या शिक्षिकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.

*संस्थेचे संस्थापक अप्पासाहेब हत्तुरे, संस्थेचे अध्यक्ष सिध्दाप्पा वरनाळ, सचिव नागप्पा सिंदगी, माजी प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे, धरेप्पा हत्तुरे, शाळेचे मुख्याध्यापक सचिन जाधव, सुधाकर कामशेट्टी, सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून यशस्वीतांचे अभिनंदन करण्यात आले.*

Post Views: 382
Previous Post

वडाळा येथील न्यू हायस्कूलचा  राष्ट्रीय स्तरावर गौरव 

Next Post

थकबाकी कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी; लाखो रुपयांच्या करवसूलीमुळे ग्रामपंचायत मालामाल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

थकबाकी कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी; लाखो रुपयांच्या करवसूलीमुळे ग्रामपंचायत मालामाल

ताज्या बातम्या

भाजपच्या विजयाचा हिंगोलीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

May 5, 2026

डंपर आणि बसचा भीषण अपघात दोघे जागीच ठार

May 5, 2026

लाईट बिल मागण्यास गेलेल्या तरुणास बेदम मारहाण

May 5, 2026

उष्णतेमुळे पेटला कचऱ्याचा डेपो

May 5, 2026

त्या चिमुकलीसाठी उजळल्या शेकडो मेणबत्त्या

May 5, 2026

कुठंतरी न्याय संस्था चुकतेय आमदार विजयकुमार देशमुख

May 5, 2026
जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

May 5, 2026
गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0847371

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697