करमाळा – श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदीर जतन संवर्धन कामास आज मंगळवार दिनांक ३०.१२.२०२५.रोजी.
श्री.कविटकर परिवार रा. लोणावळा.यांच्या कडून रोख देणगी रु.२,१००/-(दोन हजार शंभर फक्त) प्राप्त झाली आहे. तसेच श्री.कृष्ण हरी गेंट्याल रा. सोलापूर .
यांच्याकडून रु.१,००१/- (एक हजार एक फक्त)रोख तसेच रविराज गेंट्याल रा. सोलापूर यांच्याकडून रु.५०१/-(पाचशे एक फक्त) ऑनलाइन देणगी प्राप्त झाली आहे .निमित्त त्यांचा सत्कार मंदिर समिती व्यवस्थापक अशोक गाठे, मानकरी सेवेकरी श्री.लक्ष्मण हवलदार यांनी सत्कार केला आहे. श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्या कारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट* कडून करण्यात आले आहे .
























