Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोकविकास मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

तरुण भारतbyतरुण भारत
January 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर – लोकविकास इंग्लिश मीडियम स्कूल वेळापूर ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन लोकविकासमधील सर्व महिला शिक्षकांनी केले.

इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी  लोकेश बनकर व नित्यश्री बनकर इयत्ता अकरावी सायन्स मधील सानिका शेंडगे तसेच अकरावी कॉमर्स मधील गीतांजली अडगळे व आरती शेंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सहशिक्षिका वैशाली आदलिंगे व इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका अश्विनी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी लोकविकास ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक अमोल पांढरे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कुदळे व आभार प्रदर्शन प्रज्ञा गिरमे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी अमोल साठे, सिनाप्पा शेंडगे, सचिन साळुंखे, सागर एकतपुरे, राहुल बनकर, विजया चापले, तेजस्वी पिसे, श्रद्धा आडसुळ, राणी शिंदे, कविता बनकर, पूजा कुदळे, प्रियंका अनंतकवळस ,कोमल चव्हाण, ज्योती गाडेकर आदी शिक्षक उपस्थित होते. तसेच शिक्षकेतर कर्मचारी सोनाली चव्हाण ह्या ही उपस्थित होत्या.

Post Views: 120
Previous Post

सोलापूर शहरवासीयांना दर्जेदार सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध 

Next Post

पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय देशमुख

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय देशमुख

ताज्या बातम्या

रस्त्यावर मांडव बांधून वाहतुकीस अडथळा; आयोजकांवर गुन्हा

September 14, 2026
मंद्रूपमध्ये शेतकऱ्याने तीन एकर मुगावर फिरवला रोटर

मंद्रूपमध्ये शेतकऱ्याने तीन एकर मुगावर फिरवला रोटर

September 14, 2026
मानाचा आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना भक्तीमय वातावरणात

मानाचा आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना भक्तीमय वातावरणात

September 14, 2026

विजय गणेशोत्सव सार्वजनिक ट्रस्टच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

September 14, 2026
६ कॉपर वायर चोरीचे गुन्हे उघडकीस; १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

६ कॉपर वायर चोरीचे गुन्हे उघडकीस; १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

September 14, 2026

श्रीक्षेत्र तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदिरात पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना #viral #news #marathinews

September 14, 2026

गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करा जिल्हाधिकारी #viral #solapurnews #aajsolapur #latestnews #news

September 14, 2026

इंडियन मॉडेल स्कूलने साकारले हुबेहूब श्री पद्मनाभ स्वामी मंदिर

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207427

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!