Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळे महिलांच्या जीवनात खरी क्रांती घडते आहे

तरुण भारतbyतरुण भारत
January 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर –  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती यांच्या निमित्त ३ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती पंढरपूर शिक्षण विभागाच्या वतीने रांझणी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे किशोरी हितगुज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  सुरूवातीला अध्यक्षा श्रेया नरसाळे , ईश्वरी भोसले माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आमदार समाधान अवताडे यांच्या पत्नी अंजली आवताडे, आमदार राजू खरे यांच्या पत्नी तृप्ती खरे तसेच नुतन नगराध्यक्षा डॉ.प्रणिती भालके, सरपंच स्वाती दांडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वप्नाली दांडगे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. जळोली शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे आणि विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि ईशस्तवनी कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांनी करताना सांगितले की. सावित्रीबाई फुले यांच्या मुळे महिलांच्या जीवनात कर्तुत्ववान बनत असताना अनेक महिला सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे.

त्यानंतर दत्तात्रय सावंत,अंजली अवताडे, तृप्ती खरे, डॉ प्रणिती भालके, निरिजा परिचारक, गटविकास अधिकारी तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळोली शाळेची विद्यार्थिनी श्रेया नरसाळे, सरकोली शाळेची विद्यार्थिनी भोसले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करत प्रत्येक मुलीने जीवनात अनेक अडचणींवर मात करत शिक्षण पूर्ण केले पाहिजे. महिला सक्षम झाली तर दोन्ही कुळाचा उध्दार करते. कुटुंब सुशिक्षित करते, त्यामुळे प्रत्येक मुलीने शिक्षण घेत जीवनात यशस्वी होऊन देशाची सेवा केली पाहिजे. आता विविध क्षेत्रात ही अनेक महिला आपलं नाव कमवत उल्लेखनीय कामगिरी करीत असल्याचे सांगितले.

त्यानंतर जीवनात यशस्वी झालेल्या महिलांच्या मुलाखती, मुलींसाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या,तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जळोली, रांझणी, शेवते, सुस्ते, रोपळे,आदी शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाला पंढरपूर तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरद चटे  यांनी केले.आभार व्ही.एस.चव्हाण यांनी मानले. यावेळी प्रशांत ननवरे यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. सविता दुधभाते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती सांगितली.पंढरपूर स्वरपंढरी टीमने गीतमंच विविध कृतीयुक्त गाणी सादर केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओझेवाडी केंद्रप्रमुख हणुमंत भोसले, चळे केंद्रप्रमुख प्रभाकर घाडगे, मुख्याध्यापक सुभाष यलमार व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पंचायत समिती कार्यालयातील सर्व सहकारी आदींनी अधिक परिश्रम घेत किशोरी हितगुज मेळावा यशस्वी केला.

Post Views: 45
Previous Post

अशोक बनसोडे यांची जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान

Next Post

कै.शाजीराव पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कै.शाजीराव पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

ताज्या बातम्या

नरसापूर नराधामला त्वरित मृत्यूदंड द्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

May 5, 2026

मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा – खा. शिंदे #public #viral #solapurnews

May 5, 2026

मोबाईल वरून करा जनगणना ; मुख्यमंत्र्यांनी केले नागरिकांना आवाहन #marathinews #public #viral

May 5, 2026

आता दिव्यांगांना ई बाइकची शक्ती

May 5, 2026

संतोष दाभाडे यांना राज्यस्तरीय सामाजिक सेवारत्न पुरस्कार २०२६ प्रदान

May 5, 2026

मारवाडी युवा मंच महिला मिडटाऊनतर्फे दै तरुण भारतच्या पत्रकारांचा गौरव

May 5, 2026

भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

May 5, 2026

भाजपच्या विजयाचा हिंगोलीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0847578

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697