Thursday, March 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एस.के.एन.सिंहगड कॉलेज पंढरपूर महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीरामध्ये महिला आरोग्य तपासणी

तरुण भारतbyतरुण भारत
January 6, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवायोजनेअंतर्गत दि.२  ते ८ जानेवारी २०२६ या सप्ताहात खेडभाळवणी (ता.पंढरपूर) येथे विशेष श्रमसंस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरामध्ये नुकतेच महिला आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरासाठी पंढरपूरच्या नामवंत डॉ. संगीता पाटील, डॉ.क्षितीजा कदम-पाटील, डॉ.सचिन पवार, डॉ.तेजू पवार उपस्थित होत्या. खेडभाळवणी येथील शिबीरामध्ये त्यांनी मोफत महिलांची आरोग्य तपासणी केली.  या शिबीरास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे ९० हून अधिक महिलांनी येऊन आपली तपासणी करुन घेतली व औषधोपचार घेतले. 

निरोगी आरोग्य हीच खरी आयुष्यातील संपत्ती असल्याचे स्पष्ट मत डॉ. संगीता पाटील यांनी आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले. “या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता” या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यरूपी शक्तीचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व उलगडून सांगितले. आळस, अव्यवस्थित दिनचर्या आणि अवैद्य उपचार यांमुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम, सकारात्मक विचारसरणी आणि तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.

निसर्गाशी सुसंवाद, औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि आरोग्याविषयी जागरूकता या गोष्टी केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारीही आहेत. आरोग्य जपले तरच सक्षम व्यक्ती, सशक्त समाज आणि समृद्ध राष्ट्र घडू शकते, असा आशयपूर्ण संदेश या विचारमंथनातून पुढे येतो.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रकांत देशमुख, समन्वयक प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा.सुमित इंगोले, प्रा.अर्जुन मासाळ, प्रा.अजित करांडे, प्रा.गुरुराज इनामदार,  तसेच रासयो अध्यक्ष अविराज साळुंखे, उपाध्यक्ष बिलाल शेख, सचिव राज नागणे, सहसचिव संकेत खडतरे, खजिनदार ओंकार पुजारी, सोशल मीडिया ऑपरेटर विजय पवार आणि स्वयंसेवक प्रविण नागटिळक, वैभव व्यवहारे, प्रणव जाधव, स्नेहा कदम, अमृता फुले, वैष्णवी देवकर, सानिया मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 35
Previous Post

मुस्लिम बांधवांचा माजी आमदार रामभाऊ  सातपुते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत  भाजपमध्ये प्रवेश

Next Post

सर्जनशील उपक्रमांतून मतदान जनजागृतीला चालना

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सर्जनशील उपक्रमांतून मतदान जनजागृतीला चालना

ताज्या बातम्या

गॅससाठी सोमवारपासूनएजन्सीसमोर रांगा लावण्याची गरज राहणार नाही.

March 19, 2026

परीक्षार्थीच चोर निघाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे

March 19, 2026

ऑनलाइन बुकिंगनंतर ओटीपीद्वारे ९६ तासांत घरपोच गॅस सिलिंडर

March 19, 2026
विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात; तब्बल 73 हजार रुपये देणगी जमा 

विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात; तब्बल 73 हजार रुपये देणगी जमा 

March 19, 2026
आ. उत्तमराव जानकर यांच्याकडून वेळापूर येथे रोजा इफ्तारचे आयोजन  !

आ. उत्तमराव जानकर यांच्याकडून वेळापूर येथे रोजा इफ्तारचे आयोजन  !

March 19, 2026
धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी

धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी

March 19, 2026
लोकविकासमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस  वितरण संपन्न

लोकविकासमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस  वितरण संपन्न

March 19, 2026
श्रीमल्लिकार्जुन यात्रेस महाप्रसाद वाटपाने सुरुवात

श्रीमल्लिकार्जुन यात्रेस महाप्रसाद वाटपाने सुरुवात

March 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0747995

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697