Thursday, June 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. जितेंद्र कानडे यांनी भरला अणदूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज

तरुण भारतbyतरुण भारत
January 21, 2026
in marathwada
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


अणदूर – धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक, अणदूर गटातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, ग्रामपंचायत सदस्य तथा धाराशिव जिल्हा उपप्रमुख शिवसेना डॉ जितेंद्र कानडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, महाविकास आघाडीकडून त्यांनी अणदूर जिल्हा परिषद गटासाठी हा उमेदवारी अर्ज दाखल केला असून, या गटातून आता हाय हॉल्टेज लढत पहावयास मिळणार आहे.


डॉ जितेंद्र कानडे हे गेली 4 टर्म ग्रामपंचायत सदस्य आहेत, तसेच त्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओम राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचे ते निकटचे सहकारी आहेत. तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य फार मोठे असून, त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यामुळे या मतदार संघात चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे.


अणदूर जिल्हा परिषद व त्या खालील अणदूर, चिवरी पंचायत समिती मध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवार असे आरक्षण असून त्या मुळे या जागेसाठी हाय हॉल्टेज लढत पहावयास मिळणार आहे, भारतीय जनता पक्षाकडून ॲड. दीपक आलूरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून भारतीय जनता पक्षाच्या वतीने अणदूर पंचायत समिती गणासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू, व भाजपा युवा नेते सुनील चव्हाण यांचे चिरंजीव रणवीर चव्हाण हे निवडणूक लढवणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारी कोणाला मिळणार हे स्पष्ट झाले नाही, एकंदरीत ही निवडणूक, दिग्गज उमेदवारांमुळे अटीतटीची व प्रतिष्ठेची होणार असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post Views: 137
Previous Post

पुंछच्या सिमावर्ती भागात १०५ फुट तिरंगा ध्वज लहणार; श्रीपूरच्या प्रवर्तन फाऊंडेशनच्या संकल्पनेला मूर्त रूप

Next Post

पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शिबिरात २ हजार ४५५ जणांचे रक्तदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शिबिरात २ हजार ४५५ जणांचे रक्तदान

ताज्या बातम्या

माणसा मधील आत्मविश्वासाचा अभाव वाईट मार्गाला नेतो

माणसा मधील आत्मविश्वासाचा अभाव वाईट मार्गाला नेतो

June 18, 2026
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धिरज पाटील याचे CA परीक्षेत यश

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धिरज पाटील याचे CA परीक्षेत यश

June 18, 2026

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 18, 2026

आषाढी यात्रा कालावधित कलम 163 चे घोषणापत्र जारी

June 18, 2026

माळशिरस वाहन अपघात-जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘चौकशी समिती’ गठीत

June 18, 2026
‘दास्ताने’ व ‘सलीम खान’ संघांची विजयी सलामी

‘दास्ताने’ व ‘सलीम खान’ संघांची विजयी सलामी

June 18, 2026
विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पंढरपूर येथील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान

विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पंढरपूर येथील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान

June 18, 2026

ब्रिज खाली दोन गट मारहाण, धमक्या व रोकड काढून घेतल्याचा आरोप

June 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0917536

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697