Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाळवणीतील रामभक्ताने १५०० कि.मी.पायी प्रवास करून घेतले आयोध्येतील रामलल्लांचे दर्शन

तरुण भारतbyतरुण भारत
January 26, 2026
in marathwada
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करकंब – आदर्श पुत्र,एकपत्नी वृत्ती,आदर्श राजा म्हणून पूजनीय सत्यधर्म आणि नैतिकतेचे पालन करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे जन्मस्थान आयोध्या येथील मंदिर २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य,दिव्य स्वरूपात पूर्णत्वास आल्यामुळे प्रभू श्रीरामांची ५०० वर्षांच्या वनवासातून मुक्तता झाली.तेव्हापासून अनेक हिंदू भाविक अयोध्येतील श्रीरामलल्लांचे मोठ्या संख्येने दर्शन घेत आहेत.

भाळवणी (नाईकाची) ता.पंढरपूर येथील असेच एक रामभक्त निवृत्त प्राध्यापक कल्याण दिगंबर कलढोणे वय (७० वर्षे) यांनीही १५०० कि.मी. पायी प्रवास करून रामलल्लांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला.त्या संकल्पणेप्रमाणे परमपूज्य सदगुरू काशिनाथ महाराज रामदासी श्रीराम मंदिर भाळवणी यांचा पुण्यतिथी सोहळा कार्तिक वद्यषष्ठी रोजी संपन्न झाल्यानंतर कार्तिक वद्यसप्तमी म्हणजेच ११ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रभागा स्नान करून विठ्ठल दर्शन घेऊन त्यांनी पायी प्रवासास सुरुवात केली.या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर गुरुवर्य ह.भ.प.वासुदेव महाराज फलके (बारामती वय ६०वर्षे) ह.भ.प विठ्ठलबुवा (लोहा ता.नांदेड वय ६० वर्षे) हे राम भक्तही सामील झाले.वय जास्ती असले तरी ऊन,वारा,पाऊस कडाक्याची थंडी अंगावर झेलत नदी, नाले,ओढे,निर्मनुष्य अनोळखी रस्ते यांची पर्वा न करता रमतगमत,मजल दरमजल करीत रामनामामध्ये एकरूप,समरस,तल्लीन,देहभान विसरून प्रवास केल्याने त्यांना कोणत्याही प्रकारच्या शारीरिक अथवा मानसिक त्रासाची जाणीव झाली नाही.रामलल्लांचे नामस्मरण करत रामलल्लांच्या दर्शनाच्या ओढीने  ५५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर रविवार दि.४ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी अयोध्येत प्रवेश केला.त्यावेळी त्यांच्या सर्वांच्याच मनाची अवस्था संत तुकाराम महाराजांच्या आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे या अभंगाप्रमाणे झाली. सोमवार दि.५जानेवारी २०२५ रोजी आयोध्या नगरीची प्रदक्षिणा पूर्ण करून महाप्रसादाचे सेवन केल्यानंतर प्रभू श्रीरामांचे दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यातून येणाऱ्या आनंदअश्रूंना ते थांबवू शकले नाहीत.यादरम्यान त्यांनी प्रयागराज,चित्रकूट,काशी या तीर्थक्षेत्रांनाही भेटी देऊन तेथील देवी देवतांचे आशीर्वाद घेतले. 

अयोध्येला पायी जाण्यासाठी प्रवास सुरू करताना कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर अशी मनाची अवस्था होती.प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत प्रवेश करताच मनाची उत्कंठा शिगेला पोहोचली.प्रत्यक्ष आयोध्येत प्रवेश केल्यानंतर मनाची अवस्था आनंदीत झाली.प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात प्रवेश करताच संत तुकारामांच्या आनंदाचे डोही आनंदाचे तरंग आनंदची अंग आनंदाचे याप्रमाणे झाली.मन भरून आले जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले. 

रामभक्त.कल्याण कलढोणे, भाळवणी ता.पंढरपूर.

यापूर्वी कल्याण कलढोणे यांनी सलग ८ वर्षे आळंदी ते पंढरपूर असा आषाढी वारीमध्ये पायी प्रवास करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे.त्यांनी नर्मदा परिक्रमाही पूर्ण केली आहे. विठ्ठलबुवा हे आळंदी ते पंढरपूर मासिकवारी करणारे वारकरी म्हणून ओळखले जातात. 

अयोध्या प्रवासादरम्यान या रामभक्तांनी त्रिशूलभेद या नर्मदा मैयाच्या किनारी असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरास भेट दिली. विशेष म्हणजे या मंदिरातील पुजारी महाराष्ट्रातील असून जबलपूरमध्ये राहणाऱ्या मराठी,महाराष्ट्रीयन लोकांच्या सोयीसाठी हे मंदिर बांधण्यात आले आहे.जबलपूर सारख्या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर पाहून त्या सर्वांना खूपच आनंद झाला.

प्रापंचिक जीवनातून उत्तम परमार्थ करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे तिघे रामभक्त.त्या सर्वांनी वय जास्ती असूनही ऊन,वारा,पाऊस कडाक्याची थंडी यांची पर्वा न करता १५०० किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून श्रीरामलल्लांचे दर्शन घेतले याचे समाधान वाटले.याचबरोबर या तिघांच्या कुटुंबाने एवढ्या लांब प्रवासाला जाण्याची अनुमती दिली त्याबद्दल त्यांनाही शतशः धन्यवाद.

दशरथ बाबर.

कष्टाचे भागीदार आपण स्वतः असलो तरी सुखदुःखाचे भागीदार कुटुंब असते.आपणास प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी पायी जाण्यास परवानगी देणाऱ्या आपल्या कुटुंबीयांचेही मनःपूर्वक अभिनंदन.प्रभू श्रीरामांची तुमच्यावर सदैव कृपादृष्टी राहावी हीच मनोकामना.

डॉ.नशटे नेवरे.

Post Views: 116
Previous Post

रा.स्व.संघाच्या तिरंगा मॅरेथॉन रॅलीत अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

प्रभाग ८ मधील नागरी समस्यांचे दैनंदिन निराकरणासाठी नगरसेवकांची प्रत्यक्ष पाहणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रभाग ८ मधील नागरी समस्यांचे दैनंदिन निराकरणासाठी नगरसेवकांची प्रत्यक्ष पाहणी

ताज्या बातम्या

सिद्धेश्वर कन्या, मेहता व संगमेश्वर अव्वल क्रीडा स्पर्धेतील कामगिरीवर प्रोत्साहनात्मक अनुदान

April 29, 2026

शक्तीपीठ महामार्गाविरोधात वेळापूर येथे उद्या राजू शेट्टींच्या उपस्थितीत जाहीर निषेध सभा

April 29, 2026

२ मे पासून शाळांना सुट्टी ;१५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष

April 29, 2026

मागच्या भांडणातुन रागाने सासू, सून आणि मुलास रॉडने मारहाण

April 29, 2026

एकशे अकरा रिक्षा चालकांना ओळखपत्र

April 29, 2026

साखरपेठ गारमेंट सेंटरला लागली मोठी आग तासात मिळवले नियंत्रण

April 29, 2026

कुंभारीत शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या

April 29, 2026

गड्डा यात्रा आणि लग्नात चोरी करणाऱ्या महिलांना अटक

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0836427

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697