अक्कलकोट – येथील बहुचर्चित श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था,स्मारक समिती आयोजित शिवजन्मोत्सव मंडळाची शिवजयंती साजरी करणे बाबत सहविचार सभा अक्कलकोट नगर परिषद नगरसेवक तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सचिव अतुल जाधव,सुहास सुरवसे, आणि इंजि. वरुण शेळके यांच्या प्रमुख उपस्थितित नुकतीच पार पडली.
सदर सभेत १९ फेब्रुवारी २०२६ शिवजयंती सर्वानुमते कार्यकारिणी निवडण्यात आली बहुचर्चित मिरवणुक यंदा कुठला देखावा मिरवणुक साठी सादर करणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे .
शिवजयंती उत्सवाकरिता पदाधिकाऱ्या ची निवडी मध्ये . अध्यक्ष – अनिल मोरे , उपाध्यक्ष – राजू मद्रीकर , रुद्रा पाटोळे , सचिव – शब्बीर शेख , सहसचिव – मनोज गंगणे , कोषाध्यक्ष – प्रविण डोके , उपकोषाध्यक्ष – शंकर माळी , मिरवणूक प्रमुख – जाकीर तांबोळी ,संजय जमादार, स्वामीराव लोणारी , विलास धोत्रे, बाळू खैराटकर, सल्लागार – अतुल जाधव सर , स्वामीनाथ बेद्रे, दादा शिंदे , बंडू इंगळे , प्रशांत विरकर , धनु गंवडी , सिध्दू पाकणीकर, अप्पू किणगी ,अनिल लोणारी ,भीमा कोळी, रफिक पालंडे, रमेश शंभेवाड, अनिल सोनटक्के, कुमार भिसे, स्वामी चव्हाण ,विकास जाधव , श्रीशैल गवंडी ,सचिन गडकरी ,विरू गवंडी ,वैजूनाथ मुकडे संघटक – प्रशांत धोत्रे ओंकार जाधव सोनू सुरवशे समर्थ जामदार सुरज जाधव अमोल कोरे, रवी कोरे प्रज्वल पाटोळे ,सोनू कांबळे ,युवराज जोशी, पप्पू अवघडे ,बंटी फुटाणे, निलेश कलशेट्टी, संतोष कामाटी, बंदेनवाज बडेखा, अमोल धोत्रे ,तम्मा आळवीकर ,तम्मा मुत्तगी , स्वरूप जाधव , सतिश जगताप , राहुल कोरे , गोस मोकाशी प्रसिद्धी प्रमुख – पत्रकार नंदकुमार जगदाळे , स्वामीराव गायकवाड , राजेशकुमार जगताप , प्रशांत भगरे , मारूती बावडे , चेतन जाधव , रमेश भंडारी आदिची निवड करण्यात आली


























