Sunday, February 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष बाबा पाटील याचां भाजपात प्रवेश

तरुण भारतbyतरुण भारत
February 1, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – भारतीय जनता पार्टीने नगर पालिका निवडणुकीत अक्कलकोट मैंदर्गी नगर पालिका नगराध्यक्ष सह मोठ्या प्रमाणात मताधिक्याने नगरसेवक निवडून आणल्याने भाजपाचा विजयी वारू रोखण्यासाठी कांग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिंदे शिवसेना संयुक्त आघाडी करून जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुक लढविण्याचे ठरविले . जिप गट प स गण जागा वाटप होऊन उमेदवार निश्चित झाले . तालुक्यात प्रचाराचा नारळ फुटला . तत्पूर्वीच भाजपा विरोधी संयुक्त आघाडीला दोन अनपेक्षित धक्के बसले . . पस जिप निवडणुक प्रचाराने अद्याप वेग घेण्या पुर्वीच भाजपाने मारलेला चाणक्य स्ट्रोक मतदान घटीका जवळ येई पर्यंत मोठ्या घडामोडीची नांदी ठरल्याचे संकेत

 मिळत असल्याने संयुक्त आघाडी काय व्युहरचना आखणार यांकडे संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे .

अक्कलकोट तालुक्यात नेहमीच भाजपा विरोधात कांग्रेस अशी लढत होते . मात्र माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी जुन २०२५ मध्ये कांग्रेसला रामराम करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला . यानंतर झालेल्या नगर पालिका निवडणुकीत भाजपाने आ सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वात मैंदर्गी अक्कलकोट नगर पालिकेत मोठे बहुमत व नगराध्यक्ष निवडुन आणले शिंदे सेनेने अक्कलकोट नपामध्ये एक नगरसेवक व दुधनी नया मध्ये नगराध्यक्ष सह दुधनी नपाचे सर्व शिंदे सेनेचे नगरसेवक निवडुन आणले . जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी माजी मंत्री शिंदे सेनेचे जिल्हयातील जेष्ठ नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली

कॉग्रेस , राष्ट्रवादी कांग्रेस  ‘ शिंदे सेनेची संयुक्तीक आघाडी करण्यात आली . जिप गट पस गण जागा निश्चित होऊन उमेदवारी निश्चित झाली . प्रचाराचा नारळ फुटण्या पुर्वीच उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख आनंद    बुक्कानुरे यांनी उमेदवारी माघारी घेत राजीनामाअस्त्र वापरले . उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपविण्या साठी प्रयत्न करणाऱ्या बरोबर आम्ही जाणार नाही असा प्रवित्रा घेतला .भाजपाचा प्रचार करणार असल्याचा इशारा दिला . जिप पंस निवडणुक प्राचाराचा नारळ फुटण्या पुर्वीच. अक्कलकोट मध्ये भाजपा विरोधी संयुक्त आघाडीला उबाटा शिवसेना तालुका प्रमुख आनंद      बुक्कानुरे चा पहिला धक्का बसला . पस जिप निवडणुक प्रचाराचा वेग घेण्यापुर्वी संयुक्त आघाडीला दुसरा धक्का बसला . माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबा पाटील यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये अनेक समर्थका सह भाजपामध्ये प्रवेश केला . निवडणुक प्रचाराने राजकीय वातावरण तापण्या पुर्वीच या घटनेमुळे संयुक्त आघाडीला दुसरा मोठा धक्का मानला जातो . शिंदे सेनेचे जिल्हयातील जेष्ठ नेते माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे भाजपा च्या या चाणक्य खेळीला कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेज शिंदे शिवसेना या संयुक्त आघाडी द्वारे कशा पद्धतीने सामोरे जातात याकडे जिल्हयाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे .

Post Views: 40
Previous Post

डिजिटल युगातील यशासाठी आवश्यक कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप

Next Post

महावीर हायस्कूलमध्ये सजग वाचन कार्यशाळा संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महावीर हायस्कूलमध्ये सजग वाचन कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

पत्रा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी गिरी माळी

February 1, 2026

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

February 1, 2026

महावीर हायस्कूलमध्ये सजग वाचन कार्यशाळा संपन्न

February 1, 2026

शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष बाबा पाटील याचां भाजपात प्रवेश

February 1, 2026

डिजिटल युगातील यशासाठी आवश्यक कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप

February 1, 2026

भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राचार्यांचा अभिनव शोध; पेटंट प्रकाशित

February 1, 2026

दाजी ग्रुपच्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्सव अध्यक्षपदी विनोद चव्हाण

February 1, 2026

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात कर्मवीर समाज दिन सप्ताहाचे उद्घाटन

February 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0651605

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697