Tuesday, July 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सेवानिवृत्त जवान व्यंकटेश सूर्यतले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

तरुण भारतbyतरुण भारत
February 4, 2026
in marathwada
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुक्रमाबाद – अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ गोजेगाव द्वारा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात भारतीय सैन्य दलात 22 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून मायभूमीत परत आलेले मुक्रामाबाद नगरीचे भूमिपुत्र व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व्यंकटेश बाबुराव सूर्यतले यांचा व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच प्राचार्य,स्वामी विवेकानंद महाविद्यालय , प्राचार्य, छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, मुख्याध्यापक,श्री. छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालय, मुख्याध्यापक, छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, मुख्याध्यापक शिवमुर्तीआप्पा मळगे प्राथमिक विद्यालय तसेच प्राचार्या, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर नर्सिंग महाविद्यालय, मुक्रमाबाद या सर्व युनिटच्या वतीने देखील व्यंकटेश सूर्यतले यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनुसया शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव, व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब हे होते. सुरुवातीला अक्षय कुमार मार्शल अकॅडमी मुंबई यांचे प्रात्यक्षिक दाखवून लाटी काठी व दांडपट्टा याद्वारे महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुखेड येथील राजे छत्रपती सैनिक प्रशिक्षण अकॅडमी चे संचालक मा. ज्ञानेश्वर पाटील डुमणे हे होते. यावेळी विचारपीठावर, सरपंच प्रतिनिधी .बालाजी बोधने, सत्कारमूर्ती व्यंकटेश सूर्यतले, त्यांच्या पत्नी सूर्यतले ताई, शुकूरसाहेब कुरेशी, तसेच बालाजी पाटील गोजेगावकर.डाँ.झरिकर साहेब. इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे श्री.ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी आपले विचार मांडताना भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक जवानांचा असा कार्यक्रम घेतला पाहिजे, हा कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांनी मा. व्यंकटराव पाटील गोजेगांवकर साहेब यांचेही अभिनंदन केले. पत्रकार रजाक कुरेशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
तर तंटामुक्तीचे अध्यक्ष गौसखा पठाण यांनी कवितेच्या माध्यमातून आपले विचार मांडले.

सत्कारमूर्ती व्यंकटेश सूर्यतले यांनी सैन्य दलात स्वतः केलेले कार्य व या महाविद्यालयात घेतलेले शिक्षण याबद्दलच्या आठवणी सांगितल्या व तरुण विद्यार्थ्यांनी सैन्य भरती मध्ये सामील व्हावे आणि देश सेवेसाठी प्रण घ्यावे. अशा प्रकारचे आव्हान केले. अध्यक्षीय समारोपात मा.व्यंकटराव पाटील गोजेगांवकर साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भारताच्या सुरक्षेसाठी सैन्यात दाखल होणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व सांगितले तसेच आपल्याच महाविद्यालयातला विद्यार्थी सैन्य दलात सेवा करून चांगल्या पद्धतीने मायभूमीत परत आल्याबद्दल त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला, तसेच यावेळी संजय गायकवाड यांनी त्यांच्या कलापथकाचे प्रात्यक्षिके दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी अमरजीत सिंह ठाकूर यांचाही सत्कार केला.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मूक्रमाबाद परिसरातील सरपंच, उपसरपंच,पोलीस पाटील व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन प्रा. डॉ.मा.म.गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.डॉ.बी.पी.खराबे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील कर्मचारी,विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 70
Previous Post

यंदाचे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर

Next Post

इंदिरा आवास नगरमध्ये अवैध शिंदी-दारू विक्रीचा प्रश्न गंभीर !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

इंदिरा आवास नगरमध्ये अवैध शिंदी-दारू विक्रीचा प्रश्न गंभीर !

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी उधना ते मिरज दरम्यान 4 अतिरिक्त रेल्वे धावणार

July 7, 2026

लांबोटी येथे चेष्टा मस्करीत मारहाण झालेल्या बिहारच्या तरुणाचा  मृत्यू 

July 7, 2026

नू. म. वि. शिशु शाळेत ‘शिशु शाळा विचार मंच’ अंतर्गत कार्यशाळा संपन्न

July 7, 2026

सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेने सोलापुरात शालेय क्रीडा स्पर्धेस सुरुवात

July 7, 2026
एस शटलर बॅडमिंटन अकादमी’ची दैदिप्यमान कामगिरी

एस शटलर बॅडमिंटन अकादमी’ची दैदिप्यमान कामगिरी

July 7, 2026

उच्च शिक्षण विभागाचा अजब कारभार; वेतन सातव्या, तर रजा रोखीकरण सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे

July 7, 2026
लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी कन्यां’कडून मोरवंची येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया आणि जैविक खतांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी कन्यां’कडून मोरवंची येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया आणि जैविक खतांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

July 7, 2026

शिष्यवृत्ती परीक्षेत जाधववाडीच्या रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी

July 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0963510

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!