Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उबाठाचे माजी सरपंच दीपक जाधव यांचा समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 6, 2026
in marathwada
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव – कळंब तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कोथळा गावात आज (दि. 5)  शिवसेना (उबाठा) गटाचे माजी सरपंच तथा जयहिंद किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. दीपक बाबुराव जाधव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.  त्यामुळे उबाठा सेनेला मोठा धक्का बसला आहे.

भाजप नेते आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत आणि सत्कार केला. दीपक जाधव यांनी यापूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षात जिल्हा सचिव म्हणून जबाबदारी पार पडलेली आहे. तसेच जयहिंद किसान संघटनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात शेतकरी प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने ठोस आणि प्रभावी कार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कळंब तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार आहे. हा पक्षप्रवेश भाजपा जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दीपक जाधव आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे भाजपात स्वागत केले. त्यांच्या सामाजिक व शेतकरी चळवळीतील कार्याची दखल घेत, भविष्यात भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणीत योग्य जबाबदारी देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी कोथळा गावासह कळंब तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त केला.  

प्रवेश सोहळ्यात  दीपक बाबुराव जाधव यांच्या समवेत श्रीकृष्ण अशोक पाटील, बसवेश्वर महादेव भागुडे, उमेश गोळप्पा मोदी, शिवाजी सहदेव भागुडे, सोमनाथ लोखंडे, गुलाब जाधव, शिवाजी राख, गौतम कांबळे, अखिल सौदागर, आबासाहेब गंभीरे व इतर कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कळंब तालुक्यात भाजप संघटन अधिक भक्कम होत असून येणाऱ्या काळात शेतकरी, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी भाजप अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी दीपक जाधव यांनी व्यक्त केली.

Post Views: 61
Previous Post

भुसावळ ते पंढरपूर रेल्वे चालू करण्याची कॉंग्रेसची मागणी

Next Post

आदिवासी पारधी महासंघ भाजपा महायुतीच्या पाठीशी – प्रदेशाध्यक्ष सुनील काळे

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

आदिवासी पारधी महासंघ भाजपा महायुतीच्या पाठीशी - प्रदेशाध्यक्ष सुनील काळे

ताज्या बातम्या

अशोक कामटे विचारमंच तर्फे शहीद दिनानिमित्त अभिवादन

अशोक कामटे विचारमंच तर्फे शहीद दिनानिमित्त अभिवादन

March 25, 2026
भविष्याची चिंता मानसिक आजाराला निमंत्रण

भविष्याची चिंता मानसिक आजाराला निमंत्रण

March 25, 2026
बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) पक्षात प्रवेश

बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) पक्षात प्रवेश

March 25, 2026
एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

March 25, 2026
ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

March 25, 2026
युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

March 25, 2026
अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

March 25, 2026
आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765348

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697