नवीन नांदेड – शहरापासून दूर असलेल्या सिडको हडको वसाहतीत तील रुग्णांना छोट्या-मोठ्या शरीरावरील ऑपरेशन साठी शहरात जावं लागत असे ही बाब लक्षात घेऊन सिडकोचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते व पेशाने डॉ. असलेले डॉक्टर नरेश रविवार यांच्या मार्गदर्शनातून व सहकार्यातून सिडको क्रांती चौक येथे साई सर्जिकल अँड नर्सिंग होम चा शुभारंभ दिनांक ८ फेब्रुवारी रोजी डॉ . नरेश रायवार आणि दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सिडको परिसरातील रुग्णांना सध्या छोट्या-मोठ्या आजारांना घेऊन नांदेड शहरात वेळी वळी जावे लागतात जावे लागत असे ही बाब लक्षात घेऊन डॉ. नरेश रायबाग व डॉ. सौ नीता रविवार यांच्या मार्गदर्शनाखाली उच्चशिक्षित व अनुभवी डॉ. निकेश जुबांड चिकाळेकर जनरल सर्जन, पोट विकार, मूत्रविकार, मुळव्याध तज्ञ व लेझर सर्जन असून त्यांच्या सहकारी डॉ. सौ. प्रेमीला जुबांड कुंभारगावे एमडी स्त्रीरोग तज्ञ, स्त्री वंदत्व निवारण केंद्र, गर्भपिशवी निर्हरण शस्त्रक्रिया अशा अनुभवी डॉ. आता सिडको येथील साई सर्जिकल अँड नर्सिंग होम क्रांती चौक येथे सुसज्ज ऑपरेशन थेअटर्स असून येते तज्ञ डॉक्टरांच्या भेटी देखील उपलब्ध राहणार आहेत तेव्हा सिडको हडकोतील नागरिकांनी एक वेळा आपल्या जवळच्या साई सर्जिकला भेट देण्याचे आव्हान डॉ. नरेश रायवार डॉ. सौ.निता रायवार व सहकारी डॉ. निकेश जुबांड, डॉ.सौ.प्रमिला जुबांड यांनी केले आहे

























