Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे काँग्रेस भवनासमोर आंदोलन

तरुण भारतbyतरुण भारत
February 16, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवारी काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडेमार करून वक्तव्याचा निषेध करण्यात आला. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.   

याप्रसंगी बोलताना तडवळकर म्हणाल्या की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची लाखो हिंदूंचा नरसंहार करणाऱ्या टिपू सुलतानशी तुलना करणे हे अत्यंत निंदनीय, संतापजनक असून, करोडो देशभक्तांच्या भावना दुखावणारे आहे. या वक्तव्यातून काँग्रेस पक्षाची मूळ भूमिकाच दिसून येते.

राजकीय फायद्यासाठी लांगूलचालन करण्याची काँग्रेसची ही जुनी सवय आहे. पण मतांसाठी व तुष्टीकरणासाठी शिवरायांचा अपमान करणे घृणास्पद प्रकार आहे. हा मराठी अस्मितेवर एक प्रकारचा घालाच आहे.  छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. प्रदेशाध्यक्षपदावरून सपकाळ यांची हकालपट्टी केली पाहिजे. अशी मागणीही तडवळकर यांनी केली.

           

यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपूबरोबर होते तेव्हा काँग्रेसी नीच मानसिकतेचा कडेलोट होतो. ज्यांच्यामुळे स्वराज्य मिळाले, त्या शिवबांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. याबाबत हर्षवर्धन सपकाळ माफी मागीतली पाहिजे.

           

या आंदोलनात माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक भारत बडूरवाले, रवी कय्यावाले, नागेश सरगम, अक्षय अंजीखाने, साधना संगवे, सुधा अल्लीमोरे, सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा आदी पदाधिकारी, नगरसेवक, आघाडी,मंडल, मोर्चा, आघाड्या, प्रकोष्ट, सेल, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्त्यांसह शिवभक्त सर्व उपस्थित होते.

Post Views: 8
Previous Post

लाखो भाविकांनी घेतले होटगी मठातील १००८ शिवलिंगाचे दर्शन

Next Post

पंचायत समिती सदस्य आनंद शेंडगे यांचा पत्रकारांच्या वतीने सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पंचायत समिती सदस्य आनंद शेंडगे यांचा पत्रकारांच्या वतीने सन्मान

ताज्या बातम्या

25 हजार लेझीम पथकाच्या गजरात शिवजयंती मिरवणूक.#public #marathinews #shivajimaharajjayanti

February 16, 2026

पाण्याच्या विषयावर महापौर घेतील का बैठक? #viral #marathinews #solapurnews

February 16, 2026

सख्ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून.#murdernews #ब्रेकिंगन्यूज़ #viral #news #टेंभुर्णी

February 16, 2026

ग्रंथालय कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्यां बाबत निर्णय घेण्यात यावा – सदाशिव बेडगे

February 16, 2026

लव जिहादच्या विरोधात महिलांनी एकत्रित येत दिली शासन निर्णयाची फोटो फ्रेम

February 16, 2026

युवक मंडळ यांच्यावतीने कक्कय्या जयंती साजरी

February 16, 2026

भैरूरतन दमाणी अंधशाळेकडून कु. गंगा कदम हिचा गौरव

February 16, 2026

जखमी अवस्थेत आढळला कुदळ्या पक्षी

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682811

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697