Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बेलीच्या महादेवा चरणी अंजली गायकवाड ज्योती गोराणे यांची स्वरपूजा

तरुण भारतbyतरुण भारत
February 17, 2026
in social
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – महाशिवरात्री निमित्ताने बेलीचा महादेव सेवा परिवारांच्या वतीने बेलीच्या महादेवाच्या मंदिरासमोर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका अंजली गायकवाड अंगद गायकवाड ज्योती गोराणे यांची स्वर पूजा महादेवा चरणी संपन्न झाली सुरुवातीला शंभू महादेवाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री ज्ञानेश्वर दुधाने यांनी करून श्री बेलीचा महादेव सेवा परिवाराच्या वतीने तीन दिवस सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम घेतले त्यामध्ये मोफत आरोग्य शिबिर मोफत नेत्र रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर, आणि सांस्कृतिक चळवळ वाढावी या उद्देशाने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका अंजली गायकवाड यांचा “शिवशंभो” हा भजन संधेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सुरुवातीला गायिका अंजली गायकवाड, अंगद गायकवाड,ज्योती गोराणे, यांचे स्वरात गणेश वंदना मंगलमूर्ती श्री गणराया,सोहम हर डमरू बाजे,ए भोळ्या शंकरा,शंभो शंकरा करुणा करा,भाग्यदा लक्ष्मी बारम्मा,आवडत बेलाच पान,वृंदावनी वेणू,आदी सुंदर अभंगरचना गात शेवटी अवघा रंग एक झाला या अजरामर भैरवी गायली.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला सोहम गोराणे शाम गोराने पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम अंगद गायकवाड टाळ माऊली पिसे यांनी केली.

यावेळी हजारो शिवभक्तांनी या भजनसंध्येचा आनंद घेत ओम नमः शिवाय नामाचा गजर केला. सोमवार रोजी दुपारी बेलीचा महादेव सेवा परिवार वतीने सर्व भक्त भाविकांना महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बेलीचा महादेव सेवा परिवार यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.

Post Views: 32
Previous Post

संत नामदेव स्मारकाचे लवकरच भूमिपूजन – अ‍ॅड.महेश ढवळे

Next Post

महाशिवरात्र निमित्त अर्धनारी नटेश्वर च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी  !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महाशिवरात्र निमित्त अर्धनारी नटेश्वर च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी  !

ताज्या बातम्या

मंठा तालुक्यात वाळू माफियांचा उच्छाद

April 23, 2026

तामिळनाडूच्या व्यापाऱ्यावर गुन्हा; १४ लाखांची फसवणूक

April 23, 2026

आयुक्तांचा दणका २८ हजार ५०० रुपयांचा दंड

April 23, 2026

हॉर्न वाजिवण्याच्या कारणावरून पाच जणांनी केली मारहाण

April 23, 2026

स्त्रीभ्रूणहत्या व अवैध्य गर्भपाताच्या प्रकरणांना आळा बसणार

April 23, 2026

पैशांच्या कारणावरून सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार

April 23, 2026

सात रस्ता येथे दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला

April 23, 2026

अकोल्यामध्ये अंधश्रद्धेचा थरारक वास्तव उघडणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0825462

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697