Friday, April 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बसस्थानकातील सुविधा व बससेवा वाढवण्याची मागणी; अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन

तरुण भारतbyतरुण भारत
February 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोडनिंब – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुर्डूवाडी–पंढरपूर बससेवा मोडनिंब मार्गे सुरू करणे वतीने तसेच बसस्थानकातील मूलभूत सुविधा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सोलापूर विभागीय नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर यांना मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे  यांनी निवेदन देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष  गिड्डे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कुर्डूवाडी–शेटफळ–मोडनिंब बसस्थानक–पालखीमार्ग–कल्पतरू हॉटेल मार्गे पंढरपूर तसेच परतीच्या मार्गावर किमान दिवसातून तीन फेऱ्या सुरू करण्यात याव्यात. तसेच मराठवाड्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या काही बस मोडनिंब मार्गे वळवाव्यात.याशिवाय पटवर्धन कुरवली (ता. पंढरपूर) ते सोलापूर दरम्यान पूर्वी सुरू असलेली ‘डबागाडी’ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या कान्हापुरी (करोळे) ते सोलापूर बससेवा सुरू असून त्याच धर्तीवर ही सेवा पुन्हा सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.मोडनिंब बसस्थानकात सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दोन कंट्रोलर आणि रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत एक वॉचमन कायमस्वरूपी नेमावा. तसेच बोअरवेलचे पाणी उपलब्ध करून देणे, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र नवे शौचालय बांधणे आणि बसस्टँडच्या पाठीमागील भिंत पाडून बस थांबण्यासाठी अतिरिक्त जागेची व्यवस्था करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे टप्प्याटप्याने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसे जिलाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या निवेदनातून देण्यात आला आहे.

 

चालकांची मनमानी; मोडणीमं बस स्थानकात न घेता वरूनच फेऱ्या

मोडनिंब बसस्थानकात अनेकदा एस.टी. चालक बस आत न घेता थेट वरूनच पुढे जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. संबंधित चालकांवर कारवाई करावी.काही चालक मनमानी करत बस स्थानकात न थांबता थेट पुढे जात असल्याचा आरोप करण्यात आला. सर्व बस स्थानकात नियमितपणे घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

Post Views: 24
Previous Post

पाण्याचे दिवस कमी करण्याचे नियोजन करा : महापौर

Next Post

सामना अनिर्णित, पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र उपान्त्य फेरीत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सामना अनिर्णित, पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र उपान्त्य फेरीत

ताज्या बातम्या

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

April 17, 2026

आरती सोनवणे यांची न्यायाधीश पदी निवड

April 17, 2026

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर

April 17, 2026

माहेरी का राहते या रागातून पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

April 17, 2026

मंठा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

April 17, 2026

मंठा येथे सुरज जिनिंगला भीषण आग ; कापूस जळून मोठे नुकसान

April 17, 2026

ग्रामपंचायतीवर थेट घागर मोर्चा ; महिलांचा संताप अनावर

April 17, 2026
यशवंतराव चव्हाण सभागृह अद्यावत करावे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे नगराध्यक्षांना निवेदन

यशवंतराव चव्हाण सभागृह अद्यावत करावे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे नगराध्यक्षांना निवेदन

April 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0814385

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697