Tuesday, April 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in editor
0
कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या मागण्यांबाबत लवकरच महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित करून कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली. 

          सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या वतीने आज नूतन महापौर विनायक दादा कोंड्याल, उपमहापौर  ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे , स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, गटनेते वाहिदाबनो शेख , माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक गौतम कसबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार संघटना कृती समिती अध्यक्ष अशोक जानराव, आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत शिरसट, अजय क्षीरसागर, लिंबराज जेटीथोर, बाळी मेंडपु , बाबासाहेब क्षीरसागर, प्रदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

         यावेळी कामगार संघटनांच्या वतीने महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मान्यवरांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात  प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी थकीत महागाई भत्ता व पेन्शनसह सर्व कर्मचाऱ्यांना लागू करून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देऊन तफावत दूर करावी. लाड कमिटीतील 1975 पासून प्रलंबित पात्र वारसदारांचे सुमारे 650 अर्ज, तसेच रोजंदारी बदल कामगार 249 आणि जलशुद्धीकरण केंद्रातील, घंटागाडी व इतर विभागातील कंत्राटी तसेच मानधनावरील कामगारांना सेवेत कायम करावे.

आर.सी.एच. केडर लिंकवर्कर (आशा वर्कर), नर्सेस, ए.एन.एम., पी.एच.एन. तसेच बालवाडी शिक्षिका सेविकांना सेवेत कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता मिळवावी. परिवहन उपक्रमातील प्रलंबित अनुकंपा प्रकरणे निकाली काढून वारसदारांना नियुक्ती द्यावी. 

उन्हाचा पारा वाढल्याने कामगारांच्या 

 कामाच्या वेळेत दोन तासांची कपात करा 

विविध टप्प्यात रोजंदारी कामगार कायम होऊन सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या निर्णयानुसार पेन्शन द्यावी. आरोग्य निरीक्षक व फिरते काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा वाहन भत्ता वाढवावा.उन्हाचा पारा वाढल्याने स्वच्छता कामगार, जमादार व आरोग्य निरीक्षक यांच्या कामाच्या वेळेत दोन तासांची कपात करून कामावर असताना पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

Post Views: 34
Previous Post

कामगार संघटनांकडून महापौर कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा सत्कार

Next Post

फेरीवाला धोरण अंमलबजावणीसाठी माकपचा मनपावर मोर्चा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
फेरीवाला धोरण अंमलबजावणीसाठी माकपचा मनपावर मोर्चा

फेरीवाला धोरण अंमलबजावणीसाठी माकपचा मनपावर मोर्चा

ताज्या बातम्या

सोलापूरच्या पृथ्वीराज कणसे, अनुज वाल्मिकीची शानदार कामगिरी

April 28, 2026

मंठा तालुक्यात हायवा टिप्परचा पुन्हा उच्छाद

April 28, 2026

वाफळे येथे भीमशक्ती तरुण मंडळाच्या जिल्हा खो खो स्पर्धा

April 28, 2026

रमाई नगरात गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना

April 28, 2026

समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

April 28, 2026

गाडीला कट मारल्याने दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला

April 28, 2026

सोलापुरात अत्याचार करून धर्मांतर कर म्हणून दिला दबाव

April 28, 2026

श्री सिद्धेश्वर वनविहाराला अचानक लागली आग

April 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0835310

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697