Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गॅसच्या तुटवड्यावर हॉटेल व्यावसायिकांनी शोधला पर्याय.. !

तरुण भारतbyतरुण भारत
March 15, 2026
in editor
0
गॅसच्या तुटवड्यावर हॉटेल व्यावसायिकांनी शोधला पर्याय.. !
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर –  जिल्ह्यातील अनेक  शहरांत व्यावसायिक गॅससह एमआयडीसीमध्ये गॅसचा पुरवठा बंद झाल्याचा फटका बसू लागला आहे. हॉटेल चालकांनी सिलिंडरच्या तुटवड्याला पर्यायी मार्ग शोधला आहे. अनेकांनी विद्युत शेगडीसह चुलीचा आधार घेतला आहे. विद्युत शेगडीची मागणी वाढली असल्याने तिचे भावही काही ठिकाणी विक्रेत्यांनी वाढवल्याचे दिसून आले.

 पैठणधील उद्योग क्षेत्रातील कॅटीनलाही सिलिंडरच्या तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक हॉटेलमध्ये आता गॅस नसल्याने विद्युत शेगडीवर चहासह इतर पदार्थ करावे लागत आहेत. हॉटेलमधील मटणासह जड पदार्थांचे दर काही प्रमाणात वाढले आहेत, तर पैठण एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांमधील कँटीन बंद कराव्या लागल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा मागील काही दिवसांपासून बंद असल्याने व्यावसायिक ग्राहकांना मोठ्या अडचणी येत आहेत. दरम्यान, गॅसच्या किमतीतही वाढ झाली आहे. घरगुती गॅसच्या दरात सुमारे ६० रुपयांची वाढ झाली असून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ११५ रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा काही प्रमाणात व्यावसायिक वापर होत असल्याचे चित्र समोर येत आहे. अनेक हॉटेल्स, मेस व खानावळींमध्ये व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याने सामान्य नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. अनेक दुकानदारांनी शेगड्या उपलब्ध नसल्याचा बहाणा करत चढ्या भावाने शेगड्यांची विक्री सुरू केली आहे. पूर्वी अनेक हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅसचा वापर करून आपला व्यवसाय करत होते. आता घरगुती गॅस हॉटेलवर सापडला तर कडक कारवाई होईल, या भीतीने अनेक चहा, नाष्ट्याचे हॉटेल बंद झाले आहेत. खुलताबादला हॉटेल चालकांनी यापूर्वीच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा एक लॉट खरेदी करून साठा करून ठेवल्याने सध्या कोणतेही हॉटेल बंद पडलेले नाही. बहुतेक सर्व हॉटेल्स नियमितपणे सुरू आहेत. कोणताही मेनू बंद करण्यात आलेला नाही. गंगापूर व परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांकडे आणखी तीन चार दिवस पुरेल एवढा गॅस शिल्लक आहे. ज्यांचा संपला, त्यापैकी बहुतांश हॉटेल चालकांनी लाकडी चुलीवर मेन्यू बनवणे सुरू केले आहे. काहींनी डिझेल शेगड्या वापरणार असल्याचे सांगितले.

गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्येही  व्यावसायिक वाढ करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. गरजू ग्राहकांना ही दरवाढ सहन करण्याशिवाय तूर्तास कोणताही पर्याय नसल्याचेही पाहावयास मिळत आहे. 

Post Views: 40
Previous Post

महापालिकेतील लोक अदालतीचा 2 हजार थकबाकीदारांनी घेतला लाभ

Next Post

सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव येथे परदेशी राजहंस दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव येथे परदेशी राजहंस दाखल

सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव येथे परदेशी राजहंस दाखल

ताज्या बातम्या

नाट्य महोत्सवच्या पहिल्याच दिवशी इश्क च्या पर्चा ने सोलापुरातील नाटय रसिक हास्याचा पावसाने ओले चिंब 

नाट्य महोत्सवच्या पहिल्याच दिवशी इश्क च्या पर्चा ने सोलापुरातील नाटय रसिक हास्याचा पावसाने ओले चिंब 

August 7, 2026

कुर्डू बेंद ओढ्यावर नवीन पुल बांधकामासाठी दोन कोटी रूपये मंजूर

August 7, 2026

पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती : उमेदवारांनी ११ ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम निश्चित करावेत

August 7, 2026

सोलापूर जिल्ह्यातील ७ हजार ६९४ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

August 7, 2026

सांगोला: PCPNDT कायद्यांतर्गत धडक कारवाई

August 7, 2026

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. भीमाशंकर वाघमोडे यांचे दुःखद निधन

August 7, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना सांगीतिक आदरांजली

सांगोला विद्यामंदिरमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना सांगीतिक आदरांजली

August 7, 2026

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला मिळाले व्यासपीठ; रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटतर्फे गुणवंतांचा गौरव

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1033265

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!