Monday, March 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

तरुण भारतbyतरुण भारत
March 16, 2026
in editor
0
महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी –  शेतक-यांची शेतीविषयक अवजारासाठी लागणारे  दाखले, विद्यार्थ्यांचे उत्पंन्नाचे दाखले,सर्वसामान्यांना आरोग्याच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले,7/12 च्या नोंदी,वर्ग दोनच्या वर्ग एक नोंदी ,वारसाच्या नोंदी असतील याबाबत नागरीकांच्या अनेक तक्रारी असून याबाबत महसूल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवकर विलंब न लावता सर्वांची कामे करावीत असे म्हणून शासन नियम सुरळीत व सुटसुटीत असल्याने   गावोगावचे पानंद रस्त्यासाठी महसूल विभागाने जास्तीत जास्त काम करून सर्व रस्ते किमान रेकाँर्डवरती तरी घ्यावेत असे प्रतीपादन करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.

           @  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार माढा यांचे मार्गदर्शनाखाली दि. 14.मार्च.2026 रोजी मंडळ अधिकारी कार्यालय निमगाव टें ता.माढा येथे समाधान  शिबिर आयोजित केले होते त्यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे बोलत होते यावेळी व्यासपिठावर जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सभापती पंडीत देशमुख, उल्लास राऊत, सदस्य प्रतिनीधी दिगंबर माळी,नायब तहसिलदार पांडूरंग भडकवाड,निवासी नायब तहसिलदार विजय कवडे,संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार लक्ष्मण पवार,विस्तार अधिकारी ए.टि.शिंदे, मंडलअधिकारी संदिप लटके, ग्रामविकास अधिकारी नवनाथ दोंड, निमगाव टें  ग्राम महसूल अधिकारी  प्रिती काळे,शामल जमादार,सिध्देश्वर घुघे,  चंद्रकुमार बुटे, श्रावण भोये उपस्थीत होते. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन नूतन पं.स.सभापती पंडीत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

         @   पुढे बोलताना संजयमामा शिंदे म्हणाले “, पुर्वी तालुक्यात कुठेतरी एखादा कँन्सरचा पेशंट असायचा आता गावोगावी दहा घराआड एक पेशंट आढळच आहे त्यामुळे सर्वांना या आजाराचा खर्च करणे पेलत नाही त्यासाठी अशा पेशंटला शासकीय योजनेची मदत घ्यावी लागते त्यामुळे त्यांना उत्पंन्नाच्या दाखल्याची आवशक्यता असते त्यावेळी संवेदनसिलता ठेवून त्यांना दाखले द्यावेत असे म्हणून शहरीकरण व यात्रीकीकरणामुळे  जमिनदार ते शेतकरी -अल्पभूधारक -अत्यल्पभूधारक -त्यानंतर भूमिहीन अशी शेतक-यांची अवस्था झाल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी सभापती पंडीत देशमुख यांनीी मार्गदर्शन केले.

दर शिबिरात दिलेल्या लाभांची आकडेवारी पुढीलप्रमाणे उत्पन्न दाखले 71 जात प्रमाणपत्र 7 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 16 प्रतिज्ञापत्र 46 सातबारा उतारे 126 8अ उतारे 71 श्रावण बाळ प्रकरणे 8 वारस नोंद प्रकरण 1 अपाक शेरा कमी करणे प्रकरण 1 अशा प्रकारच्या सेवा सर्व विभागाअंतर्गत नागरीकांना यावेळी देण्यात आल्या.सदरचे शिबिर हे निमगाव ते मंडळातील सर्व गावातील नागरिकांसाठी  शेतकरी नागरिक यांच्यासाठी आयोजित केले होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक ग्राम महसूल अधिकारी प्रिती काळे यांनी तर आभार नायब तहसिलदार विजय कवडे यांनी केले.

@ चौकट—

  –अभियानांतर्गत प्रमुख दिल्याजाणाऱ्या-सेवा–

 प्रलंबित फेरफार, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघना बाबतच्या प्रकरणांचा निपटारा, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप, पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी, अकृषिक (छअ) परवानगी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत केली जाणार, अकृषिक (छअ) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे.

Post Views: 36
Previous Post

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

Next Post

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

एकाच घरात पती-पत्नीचे मृ.त.दे.ह सापडले..

March 16, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

March 16, 2026
महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

March 16, 2026
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

March 16, 2026
जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा

जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा

March 16, 2026
जागतिक महिलादिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला कायदेविषयक शिबिर संपन्न 

जागतिक महिलादिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला कायदेविषयक शिबिर संपन्न 

March 16, 2026

स्वागत नगर रोडवरील कृष्णा नगर परिसरात रविवारी सकाळी एका घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याची घटना

March 16, 2026
पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर : मुल्ला

पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर : मुल्ला

March 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0738456

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697