Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गांजाच्या झाडांची लागवड अन विक्री; सराईत गुन्हेगारास अटक

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in crime
0
गांजाच्या झाडांची लागवड अन विक्री; सराईत गुन्हेगारास अटक
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – गांजाच्या झाडांची लागवड करून गांजा विक्री करणारा सराईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडुन अटक करून एकूण ०४ लाख ३९ हजार ९०० रूपये किंमतीचा २१.४३९ किलो ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

दि. ३०/०३/२०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सोबत पोलीस उप-निरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त करीत असताना थोबडे वस्ती, जुना देगांव नाका येथील रोडच्या डाव्या बाजूस आतमध्ये झाडाखाली एक इसम संशयीतरीत्या प्लास्टीक पिशवी घेवून बसल्याचे दिसून आला. पिशवीतील पुड्या विक्री करत असल्याचे आढळुन आला. या ठिकाणी गांजा विक्री करत असल्याचे प्रथमदर्शनी संशय आल्याने उचित कायदेशीर प्रक्रीयेअंतर्गत त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रजाक गफुर शेख वय ४९ वर्षे व्यवसाय मजुरी रा. घर नं. ०५ थोबडे वस्ती, जुना देगांव नाका, सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याच्या कब्जातील प्लास्टीक पिशवीबाबत विचारपूस करुन प्लास्टिक पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच अधिक चौकशीमध्ये त्याने त्याच्या राहते घराच्या कंम्पाऊंडमध्ये व घरासमोरील परिसरामध्ये एकुण ५९ गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे आढळून आले.

त्यानंतर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत रजाक गफुर शेख याच्या कब्जातील प्लास्टीक पिशवीमधील २२७ ग्रॅम गांजा तसेच त्याने लागवड केलेली ५९ गांजाची झाडे उपटून त्यांचे वजन २१.२१२ किलो ग्रॅम असा एकूण २१.४३९ किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. रजाक गफुर शेख याने विक्री करीता स्वतःच्या ताब्यात गांजा बाळगल्याचे तसेच विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाच्या झाडांची अवैधरित्या लागवड केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, भारत पाटील, अजिंक्य माने, सिध्दाराम देशमुख, महेश रोकडे, शैलेश बुगड, अभिजीत धायगुडे, महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, अर्चना स्वामी, चालक बाळु काळे यांनी केली आहे.

Post Views: 52
Previous Post

साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला पालकमंत्री गोरेनी केले अभिवादन

Next Post

नागरिकाभिमुख सर्वसमावेशक सोलापूरच्या‎ प्रगतीसाठी महत्त्वाचे‎ बजेट; विकासाला‎ नवी‎ गती-किसन‎ जाधव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नागरिकाभिमुख सर्वसमावेशक सोलापूरच्या‎ प्रगतीसाठी महत्त्वाचे‎ बजेट; विकासाला‎ नवी‎ गती-किसन‎ जाधव

नागरिकाभिमुख सर्वसमावेशक सोलापूरच्या‎ प्रगतीसाठी महत्त्वाचे‎ बजेट; विकासाला‎ नवी‎ गती-किसन‎ जाधव

ताज्या बातम्या

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

July 3, 2026
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

July 3, 2026

बाशी नगरपरिषदेचे सोपल गटाचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक पठाण यांचे पद रद्द होणार 

July 3, 2026
सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

July 3, 2026

‘नमामी चंद्रभागा योजना केवळ आणि केवळ कागदावरच ? 

July 3, 2026
देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

July 3, 2026
महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

July 3, 2026

सांगोल्यातील आपुलकीला महिनाभरात जमा झाला ३६ हजार रुपयांचा निधी

July 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0956685

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!