Wednesday, June 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अनुपम आय हॉस्पिटल यांच्यावतीने पत्रकार व नातेवाईकांची मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
April 8, 2026
in editor
0
अनुपम आय हॉस्पिटल यांच्यावतीने पत्रकार व नातेवाईकांची मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलुज –  येथील सुप्रसिद्ध अनुपम आय हॉस्पिटल अँड लेजर सेंटर यांच्यावतीने माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ यानी आयोजन केलेल्या पत्रकार व नातेवाईकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन माळशिरस तालुका पंचायत समितीचे  सभापती दत्तात्रय रावसाहेब मगर यांचे हस्ते श्री गणेश पूजन करून व दीप प्रज्वलीत करण्यात आले. पत्रकार बांधव अहोरात्र सर्वांसाठी परिश्रमाने समाजापर्यंत सभोवतालच्या परिसरातील बातम्या आपल्या पर्यंत पोहोचवतात. त्यांचे डोळ्यांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी अनुपम आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर येथील डॉ. महावीर गांधी, डॉ. निखिल गांधी, डॉ. राजीव गांधी यांनी पत्रकार संघातील सर्व पत्रकार तसेच त्यांचे नातेवाईक यांच्या डोळ्यांची मोफत नेत्र तपासणी करून दिली.

सभापती मगर यांनी डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला. तसेच भविष्यात अशा प्रकारचे नेत्र शिबीर घेण्यासाठी पंचायत समि ती मार्फत कोणती मदत लागल्यास आम्ही ती करण्यास तयार असल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना डॉ. निखिल गांधी यांनी आपल्या हॉस्पिटलचे गेली ४२

वर्षांची परंपरा सर्व पत्रकारांना सांगितली. हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी लागणारे सर्व लेटेस्ट मशनरी उपलब्ध असल्याचे डॉ. निखिल गांधी यांनी यावेळी सांगितले.

चष्माचा नंबर घालवण्यासाठी असणारे लसीक हे ऑपरेशनचे मशीन आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ज्या तपासण्यासाठी रुग्णांना पुणे, मुंबई येथे जावे लागू नये अशा सर्व अत्याधुनिक मशनरी आपल्या येथे उपलब्ध असल्याचे सांगितले तसेच डॉ. राजीव गांधी हे व्ही आर सर्जन असून ते डोळ्यांच्या पडद्याच्या तपासण्या करतात. नियोजित कालावधी पूर्वी जन्मलेल्या बाळांची पडद्याची तपासणी म्हणजेच ROP देखील डॉक्टर राजीव करतात हे सांगितले. हॉस्पिटलतर्फे घेतले

जाणारे वेगवेगळे उपक्रम त्यामध्ये मोफत नेत्र शिबिर तर आहेच परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या पेशंटसाठी अकलूजमध्ये आपण अनुपम विजन सेंटर या नावाने एक युनिट सुरू केले आहे. या व्हिजन सेंटरमध्ये पेशंटला नाममात्र तपासणी घेतली जाते. तसेच त्यांना लागणारे ऑपरेशन हे अत्यंत अल्प दरात करून दिले जाते.

माळशिरस तालुक्यातील सर्व शाळांची नेत्र तपासणी करण्याचे ध्येय असल्याचे डॉ. निखिल गांधी यांनी आवर्जून सांगितले व त्यासाठी पत्रकार बांधव व पंचायत समिती यांचे सहकार्य लाभावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनुपम आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर आणि अनुपम आय फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. महावीर खुशालचंद गांधी, डॉ. निखिल महावीर गांधी, डॉ. राजीव महावीर गांधी यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पत्रकार आणि त्यांचे नातेवाईक यांची मोफत नेत्र तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले .त्यावेळी मराठी पञकार संघाचे तालुका अध्यक्ष कृष्णा लावंड भारत मगर चंद्रकांत कुभार  रामचंद्र मगर अशोक शिदवाडकर किरण जाधव भाग्यवत नायकुडे शिवाजी पालवे सचिव मंगेश सोनार यानी शिबिर पार पाडण्यात मदत केली. 

याप्रसंगी अनुपम हॉस्पिटल स्टाफ राम पाटील, नाजनीन शेख, डॉ. समीक्षा भगत, डॉ. निकिता ळे, मॅनेजर आशुतोष देशपांडे, माधवी हरीओम माने, सुनिता गुंड, सारिका पवार, प्रणोती राजेंद्र माने, स्वाती गायकवाड, निकिता हजारे, महेक मुलाणी, शबनम नदाफ, प्रशांत पवार, सनी वायकर, अंकिता अजगिरे इत्यादी सर्वांचा पत्रकारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Post Views: 34
Previous Post

स्वतःपासून आरोग्याची सुरुवात करा; विज्ञानाची साथ घ्या – डॉ. संतोष नवले

Next Post

जागतिक आरोग्य दिनानिमित्त उपकेंद्र संग्रामनगर येथे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची आरोग्य जनजागृती व तपासणी शिबिर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जागतिक आरोग्य दिनानिमित्त उपकेंद्र संग्रामनगर येथे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची आरोग्य जनजागृती व तपासणी शिबिर

जागतिक आरोग्य दिनानिमित्त उपकेंद्र संग्रामनगर येथे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची आरोग्य जनजागृती व तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

सलीम खान संघाचा दास्ताने संघावर शानदार विजय

सलीम खान संघाचा दास्ताने संघावर शानदार विजय

June 23, 2026

वारीपूर्व नियोजनाला वेग; जि.प.ची सभा पंढरपुरात घेण्याचा प्रस्ताव अध्यक्षांच्या टेबलावर  

June 23, 2026

राज्यस्तरीय महानगरपालिका विशेष शिक्षक चर्चासत्र उत्साहात संपन्न

June 23, 2026
संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 23, 2026
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

June 23, 2026

“बालसुरक्षेसाठी दुहेरी आरोग्य कवच’; अतिसारमुक्त बालपणसह पोलिओमुक्त भविष्याकडे सोलापूरची वाटचाल 

June 23, 2026

पोलिओचा धोका शून्यावर’ ठेवण्यासाठी जिल्हा सज्ज

June 23, 2026
खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

June 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0932243

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697