Thursday, June 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचा प्रसार व जनजागृती अंतर्गत महिला मेळावा व व्याख्यान

तरुण भारतbyतरुण भारत
April 15, 2026
in editor
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचा प्रसार व जनजागृती अंतर्गत महिला मेळावा व व्याख्यान
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – समाज कल्याण, पुणे विभाग व श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२/०४/२०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व जनजागृती अभियानांतर्गत महिला मेळावा व व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त, सोलापूर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. गजानन धरणे उपस्थित होते. तसेच ॲड. द्वारका देवळे, सामाजिक कार्यकर्ते व कायदेविषयक सल्लागार, आयुष व्यसनमुक्ती केंद्र, जामगाव, डॉ. मृणालिनी मोरे, सौ. शारदाताई हजारे, महिला जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, लातूर, सौ. वंदनाताई कांबळे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रीशैल मळेवाडी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून केली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांची ओळख प्रा. शुभांगी माशाळकर यांनी करून दिली. हा  कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. मान्यवरांचा शुभहस्ते दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली 

आपल्या प्रास्ताविकामध्ये सुलोचना सोनवणे यांनी दि. ८ ते १४ एप्रिल हा सामाजिक समता सप्ताह म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याचे नमूद करत त्यांनी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन मूलभूत मूल्ये समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच विविध शासकीय योजना, शिक्षण योजना, सामाजिक जनजागृती कार्यक्रम, व्यसनमुक्ती अभियान, तसेच महाड चवदार तळे सत्याग्रहावर निबंध स्पर्धा, स्वच्छता मोहिम आणि पत्रकार परिषद यांसारख्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. “एक स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते” हा महत्त्वपूर्ण संदेशही त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिला. त्यानंतर सुलोचना सोनवणे यांनी उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. यामध्ये . प्राचार्य. गजानन धरणे, प्रा. प्रमोद शिवगुंडे, प्रा. नवनाथ माने, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. स्वाती मनियाल, डॉ. श्रीशैल मळेवाडी, रेणुका इरशेट्टी व पौर्णिमा शिवपूजे यांचा समावेश होता.

शारदाताई हजारे यांनी विद्यार्थिनींना मानवतेच्या दृष्टीने विचार करणे, योग्य निर्णय घेणे आणि राज्यघटनेचे वाचन करून स्वतःचे अधिकार जाणून घेणे याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व मुलींनी स्वतःच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचा संदेश दिला.

अॅड. द्वारका देवळे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या विविध कायद्यांची माहिती दिली. विशेषतः १९६१ चा हुंडा प्रतिबंधक कायदा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या पहिल्या शाळेचा उल्लेख करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. मृणालिनी मोरे यांनी नशामुक्त भारत प्रकल्प आणि व्यसनमुक्ती अभियानाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी २१व्या शतकातील तणाव, नैराश्य, गेमिंग आणि गॅम्बलिंग यांसारख्या समस्यांवर भाष्य केले. विद्यार्थिनींनी क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग आणि सहानुभूती यांसारखी जीवनकौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य गजानन धरणे यांनी सर्वांना मतदानाचा समान अधिकार, दलितांना न्याय आणि चवदार तळ आंदोलनाचे ऐतिहासिक महत्त्व यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. श्रीशैल मळेवाडी यांनी केले.

Post Views: 23
Previous Post

भारतीय मजदूर संघच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण

Next Post

 ‘जय भीम’च्या घोषणांनी दणाणले बार्शी शहर; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
 ‘जय भीम’च्या घोषणांनी दणाणले बार्शी शहर; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

 ‘जय भीम’च्या घोषणांनी दणाणले बार्शी शहर; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

ताज्या बातम्या

विद्यापीठात उधळला भंडारा…….#solapurnews #marathinews #viral

June 25, 2026

मानस गायकवाड  व सान्वी गोरे यांना विजेतेपद

June 24, 2026
महेश भाकरे यांचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी – माजी आमदार धनाजीराव साठे

महेश भाकरे यांचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी – माजी आमदार धनाजीराव साठे

June 24, 2026
मराठीची चिरफाड करणाऱ्या राहुल नार्वेकरांना पाठवली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके

मराठीची चिरफाड करणाऱ्या राहुल नार्वेकरांना पाठवली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके

June 24, 2026
कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

June 24, 2026
सीना नदी महापुरातील शेतकरी मदतीपासून नऊ महिन्यापासून वंचित

सीना नदी महापुरातील शेतकरी मदतीपासून नऊ महिन्यापासून वंचित

June 24, 2026
संघर्षमय जीवनप्रवास कथनातून अश्रूंना वाट मोकळी; महापालिकेतर्फे भावनिक वातावरणात ‘एकल महिला दिन’ उपक्रम 

संघर्षमय जीवनप्रवास कथनातून अश्रूंना वाट मोकळी; महापालिकेतर्फे भावनिक वातावरणात ‘एकल महिला दिन’ उपक्रम 

June 24, 2026

समायोजित शिक्षकांना रुजू करून घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा

June 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0935677

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697