Saturday, June 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त  शालेय साहित्य वाटप

तरुण भारतbyतरुण भारत
April 16, 2026
in editor
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त  शालेय साहित्य वाटप
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय  संस्था बार्शी व सावली फाउंडेशन बाभुळगाव, ता. बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंतीनिमित्त दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनी संपूर्ण शालेय साहित्य तेल गिरणी चौक येथील सावळे सभागृह येथे वाटप करण्यात आले. 

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्री शशिकांत गायकवाड (रसायनशास्त्र   प्रा. श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी) हे तर  प्रमुख पाहुणे म्हणून सावली फाउंडेशन अध्यक्ष ज्ञानेश्वर बरगे यांचे वडील नंदकुमार बरगे व बाभुळगावचे सरपंच श्रीरंगभाऊ शिंदे, माऊली उद्योग समूहाचे अध्यक्ष अमृतनाना राऊत, रिपाइं बार्शी शहराध्यक्ष ऍड.अविनाश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते अजित कांबळे, अशोक सावळे व संस्थेच्या महिला सदस्या रागिनी झेंडे यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.

 शब्द सुमनाने अध्यक्ष व पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय  संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी केले. दीप प्रज्वलन करुन विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी ऍड. अविनाश गायकवाड, अजित कांबळे,अशोक सावळे व सावली फाउंडेशनच्यावतीने धनंजय उकिरडे यांनी आपले विचार मांडले. 

 कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्याला संबोधित करताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग तसेच आजच्या विद्यार्थ्यांनी छोटी स्वप्न न पाहता आपल्या भारताचे मिसाईल मॅन  ए पी जी अब्दुल कलाम यांच्यासारखी स्वप्ने  पहावीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर   लायब्ररीत अभ्यासाला गेल्यानंतर प्रथम येणारा विद्यार्थी आणि शेवट जाणारा विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. 

अशा महामानवाच्या जयंतीनिमित्त आपण कमीत कमी एक तास तरी रोज अभ्यास करावा व या  कालावधीत पालकांनी आपले मोबाईल बंद ठेवावेत असा मौलिक सल्ला दिला. 

 ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीचे कार्य हे समाज उपयोगी आहे त्याचा लाभ घेऊन महापुरुषांच्या विचार आपल्या जीवनात  अंगीकृत करून आपले जीवन महान बनण्यासाठी प्रयत्न करावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी २३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

यावेळी संस्थेचे राहुल वाणी, अजय तिवारी, संतोष शेळगावकर, माणकोजी ताकभाते,चंद्रकांत उलभगत, सुनील फल्ले, नागनाथ सोनवणे, सुरेंद्र स्वामी, सुनील नवले, सागर घंटे, भरत जाधव, गणेश कदम, चंद्रमणी बोकेफोडे अस्तम चंदनशिवे, नगरसेविका सायरा मुल्ला, रागिनी झेंडे, रेखा विधाते,कोमल वाणी,  माधुरी वाणी सुजाता अंधारे, अरुणा शेळगावकर, सुनिता गायकवाड,अलका हाडगे, आशादेवी स्वामी हे उपस्थित होते. सूत्रसंचालन नागनाथ सोनवणे यांनी तर आभार सचिव अजय तिवारी यांनी मानले. 

Post Views: 60
Previous Post

सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती  साजरी

Next Post

विज्ञानाच्या क्षितिजावर सोलापूरचा तारा: बाल वैज्ञानिक आयान तांबोळीची कांस्यपदकाला गवसणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विज्ञानाच्या क्षितिजावर सोलापूरचा तारा: बाल वैज्ञानिक आयान तांबोळीची कांस्यपदकाला गवसणी

विज्ञानाच्या क्षितिजावर सोलापूरचा तारा: बाल वैज्ञानिक आयान तांबोळीची कांस्यपदकाला गवसणी

ताज्या बातम्या

नाईट लँडिंगचे कारण नको विमानसेवा सुरळीत ठेवा – जिल्हाधिकारी #viral #news #solapurnews

June 27, 2026

म्हणून उडत नाहीये सोलापूरातून विमान….. #viral #news #solapurnews

June 27, 2026

केतनचे परिवार भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय

June 27, 2026

दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनाचा खर्च रु १४५ ११ कोटी #viral #news #solapurnews

June 27, 2026

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आत्मचिंतनाची गरज #news #marathinews

June 27, 2026

टी ई टी परीक्षेचा पेपर फुटला #viral #news #breakingnews

June 27, 2026

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींनी जे घडलं ते थेट सांगितले….. #viral #marathinews #news

June 27, 2026

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0942344

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697