अक्कलकोट – समर्थ स्वामी निस्वार्थ स्वामी सेवा मंडळा तर्फे मैंदर्गी रस्ता भक्त निवास समोर श्री स्वामी महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त्य सुनिल काका कुलकर्णी यांच्या मार्ग दर्शनाखाली भाविक भक्ताना लाडू प्रसाद व थंड गार मठ्ठा याचे वाटप करण्यात आले .
याप्रसंगी प्रदिप मडीखाबे पंकज मडीखाबे प्राचार्य नागनाथ जेऊर संजय पाठक रामचद्र फणसे नगरसेवकअविनाथ मडिखांबे: नितीन पाटील शिलामणी बनसोडे रमेश पेठकर विजयकुमार बाळशंकर विजय गाडेकर शुभ्रा अधिरा मौर्य अर्जुन नरेश अहिर , अमोल आव्हाड श्रीकांत जाधव गवंडे भक्त उपस्थित होते .
























