सांगोला – महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी प्राध्यापक बी.एस.खडतरे, प्रशासकीय सेवक माणिक लिगाडे, प्रकाश शिंदे, अनिल साखरे, मधुकर कसबे तसेच प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्र.अधिक्षक विलास माने यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.नरेंद्र पाटील, राहुल ढोले, अमर केदार यांनी केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















