Friday, April 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशाची प्रगती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरच झाली

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
देशाची प्रगती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरच झाली
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे वाचन प्रेमी होते. वाचन आणि ज्ञानामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला मार्गदर्शन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घडविण्याचे काम केले. त्यांच्या विचारधारेमुळे देश प्रगती पाथावर आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकराच्यां वाचन आणि ज्ञान याचा फायदा देशाला झाला.

डॉ आंबेडकर हे मंत्री असताना जलनिती , कामगार कायदे केले. त्याचे विचार कतृत्व अथांग आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेत समाजाला शिक्षित करा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे  तळागाळात विचार पोहचविण्याचे काम करा असे मार्गदर्शन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी  वळसंग येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  विहिरीवर पाणी पिलेल्या विहिरीच्या संवर्धनासाठी ७५ लाख रुपये निधी दिला. एक प्रेक्षनिय स्थळ निर्माण करण्यात येत आहे. समाजाचा सेवक म्हणून काम करत राहणार असून  आंबेडकरी समाजाने एकत्र राहावे. समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम करा. मी तुमच्या सोबत आहे. भीमनगरमध्ये महात्मा बसवेश्वर मंदिरात सभा मंटपासाठी भरीव निधी देऊ अशी ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

अक्कलकोट शहरातील भीमनगर येथे विश्वरत्न , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे दि. १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी व मान्यवराच्यां उपस्थितिमध्ये अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते. या कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी , उपनगराध्यक्ष बंटी राठोड , नगरसेवक तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे , नगरसेवक अविनाश मडिखांबे, नागराज कुंभार यशवंत धोंगडे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले , माजी सरपंच प्रदीप पाटील ,अप्पू पराणे , ननू कोरबू , नाविद डांगे , शैलेश राठोड , महेश हिडोळे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे , रुद्रय्या स्वामी , नगरसेवक अशोक जाधव , छात्रभारतीचे एड. सचिन बनसोडे , माजी नगरसेवक उत्तम गायकवाड , पत्रकार स्वामीराव गायकवाड , राजेश जगताप नगरसेवक बबलू कामनूरकर ,  अजय मुकणार , सुनील सिद्धे,  सचिन स्वामी,. सचिन शिंदे, एड.. विजय हर्डीकर , उद्योजक सिद्धाराम टाके , अभिषेक लोकापुरे आदीची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवराच्यां हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीस अभिवादन करण्यात आले. जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्याच्या हस्ते मान्यवराचां सत्कार करण्यात आला.

महेश इंगळे यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर देश चालतो. भारत देश पुढील काळात  महासत्ताक होणार आहे. हे डॉ बाबासाहेबामुळे त्यांच्या विचारधारेमुळेच. वाचला तर वाचला सर्वानी वाचन केलं पाहिजे. वाचणाराच समाजाला मार्ग दर्शन करू शकतो. संविधान आपण सर्व जाणतोच, या संविधानामुळेच प्रगती होत आहे असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगरसेवक महेश हिंडोळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच भीमनगरमधील चिमुकल्यांनी मराठी आणि इंग्रजीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण करून उपस्थिताचीं मने जिंकली.

या कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती अध्यक्ष  नितेश मडीखांबे,विजय मडीखांबे,अजय मडीखांबे,प्रनेश बनसोडे,शुभम मडीखांबे, योगेश मडीखांबे, ,भारत मडीखांबे . राहुल रुही, .सतीश सुतार, .दशरथ मडीखांबे, स्वामी गायकवाड, पंच कमिटी दत्ता मडीखांबे, कल्याणी घाटगे,भारत सोनकांबळे,विजयकुमार बाळशंकर,उदय सोनकांबळे,सचिन मेजर मडीखांबे,शिवशरण शिंदे,बाळासाहेब मडीखांबे,शिलामानी बनसोडे,पंकज मडीखांबे,सिद्धार्थ बनसोडे, सिद्धार्थ साळे, प्रशांत मडीखांबे,विशाल सोनकांबळे, नागेश मडीखांबे, साई गायकवाड, भिम मडीखांबे, सचिन बनसोडे, शाम घटगे, दत्ता शिंदे, लखन वेस्कर,अप्पू गायकवाड,स्वामीराव मडीखांबे, आकाश मडीखांबे,दिनेश रुही,बंटी मडीखांबे,अंबादास बनसोडे, महादेव बनसोडे,सागर सुतार,रोहित वाघमारे, अमित बनसोडे,आदींसह नागरिक महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 10
Previous Post

सांगोला महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Next Post

दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांच्या गायन ऐकणे म्हणजे नवयुवकांना प्रेरणा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांच्या गायन ऐकणे म्हणजे नवयुवकांना प्रेरणा 

दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांच्या गायन ऐकणे म्हणजे नवयुवकांना प्रेरणा 

ताज्या बातम्या

आरती सोनवणे यांची न्यायाधीश पदी निवड

April 17, 2026

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर

April 17, 2026

माहेरी का राहते या रागातून पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

April 17, 2026

मंठा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

April 17, 2026

मंठा येथे सुरज जिनिंगला भीषण आग ; कापूस जळून मोठे नुकसान

April 17, 2026

ग्रामपंचायतीवर थेट घागर मोर्चा ; महिलांचा संताप अनावर

April 17, 2026
यशवंतराव चव्हाण सभागृह अद्यावत करावे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे नगराध्यक्षांना निवेदन

यशवंतराव चव्हाण सभागृह अद्यावत करावे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे नगराध्यक्षांना निवेदन

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चपातीवर साकारली अप्रतिम कलाकृती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चपातीवर साकारली अप्रतिम कलाकृती

April 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0814363

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697