Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांच्या गायन ऐकणे म्हणजे नवयुवकांना प्रेरणा 

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांच्या गायन ऐकणे म्हणजे नवयुवकांना प्रेरणा 
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – दिव्यांग कलाकार रेवणसिद्ध फुलारी यांच्या गायन ऐकणे म्हणजे नवयुवकांना प्रेरणा असून संगीता क्षेत्रात त्यांनी केलेली प्रगती नक्कीच अक्कलकोट तालुक्याला भूषण आहे असे प्रतिपादन अक्कलकोटचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी केले. 

कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी केले.अध्यक्षस्थानी महिबुब मुल्ला, गौरव अध्यक्ष रमेश पाटील, दीपप्रज्वलन मंजुनाथ तेली यांनी केली. यावेळी सरपंच शिवलीला पाटील, हिप्परगी, मारुती सोनकार, चंद्रहास वाल्हेकर, बसवराज मंटगी, जाफर मुल्ला,उद्योजक निसार शेख,सूर्यकांत अंकलगी,शिवानंद बिराजदार, महांतेश्वर पाटील, सोमशेखर शटगार, महादेव बडडुरे,रियाज मुल्ला,राजकुमार सोनकांबळे, श्रीकांत चव्हाण,श्रीनिवास राठोड, विरभद्र सलगरे, सिद्धारूढ हिरेमठ , खंडेराव व्हसुरे, शिवानंद बिराजदार,विशाल उडचाण आदींनी व्यासपीठावर उपस्थित होते.

    पहिल्यांदाच दोस्ती ग्रुप यांच्या वतीने श्री महालक्ष्मी इव्हेंट्स संगीत व हास्य रसमंजरी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . तसेच या दिव्यांग कलाकारासह साक्षी हिरेमठ, महान्या पाटील,श्रीसानिध्य,ज्युनियर विष्णुवर्धन,प्रसिद्ध नृत्यांगना विजयालक्ष्मी, छोटा डान्सर समर्थ मेटगार या बालकलाकार त्यांच्या संपूर्ण टीम कडून कन्नड,हिंदी गायन,हास्य,डॉयलॉगबाजी, नृत्यानी 

रात्रभर प्रेक्षकांना भुरळ घातली असून तितकाच त्यांना प्रतिसाद देखील दिल्याचे पहायला मिळाले.

कार्यक्रम यशवी करण्यासाठी  

  दोस्ती ग्रुप आणि समस्त ग्रामस्थ परिश्रम घेतले.कार्यक्रम पाहण्यासाठी रसिक श्रोते मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम सूत्रसंचालन चिदानंद मठपती यांनी केले तर आभार विशाल उडचण यांनी मानले.

फोटो १ :- संगीत हास्य रसमंजरी कार्यक्रमाच्या उद्घाटन करताना नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी सर्व मान्यवर..

फोटो २ :- संगीत रसमंजरी कार्यक्रमात दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी, साक्षी हिरेमठ, महान्या पाटील,श्री सानिध्य,ज्युनियर विष्णुवर्धन,नृत्यांगना विजयालक्ष्मी मंगळूर, डान्सर समर्थ मेटगार परफॉर्मन्स करताना

Post Views: 43
Previous Post

देशाची प्रगती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरच झाली

Next Post

रक्तदान शिबिरास भर उन्हातही उत्स्फूर्त प्रतिसाद, भीमजयंती निमित्त बुद्धभूमी निर्माण कृती समितीचा उपक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रक्तदान शिबिरास भर उन्हातही उत्स्फूर्त प्रतिसाद, भीमजयंती निमित्त बुद्धभूमी निर्माण कृती समितीचा उपक्रम

रक्तदान शिबिरास भर उन्हातही उत्स्फूर्त प्रतिसाद, भीमजयंती निमित्त बुद्धभूमी निर्माण कृती समितीचा उपक्रम

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1025011

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!