Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भगवंत प्रकटदिन उत्साहात साजरा; कीर्तन, नगर प्रदक्षिणात भाविकांचा उस्फूर्त सहभाग

तरुण भारतbyतरुण भारत
April 30, 2026
in editor
0
भगवंत प्रकटदिन उत्साहात साजरा; कीर्तन, नगर प्रदक्षिणात भाविकांचा उस्फूर्त सहभाग
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी –  ग्रामदैवत श्री भगवंत यांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित जयंती उत्सव यंदा मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वैशाख शुद्ध द्वादशीनिमित्त मंगळवारी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, दिवसभर विविध उपक्रमांनी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते.

उत्सवाची सुरुवात पहाटे हभप जयवंत बोधले महाराज यांच्या प्रभावी कीर्तनाने झाली. या कीर्तनाला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. बोधले महाराजांनी आपल्या कीर्तनातून अध्यात्म, भक्ती आणि संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.

कीर्तनानंतर सकाळी शहर व तालुक्यातील विविध भजनी मंडळे, वारकरी संप्रदायातील भक्त, तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहात श्री भगवंताची उत्सव मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढली. सनई-चौघडा, बँड पथक, ढोल-ताशा आणि भजनांच्या गजरात ही नगर प्रदक्षणा निघाली.

या नगर प्रदक्षिणाची सुरुवात श्री भगवंत मंदिरातून होऊन ती भगवंत मंदिर रोड, महाद्वार चौक, चाटे गल्ली, पटेल चौक, कापड गल्ली, सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज रोड, शिवसृष्टी परिसर असा मार्गक्रमण करत पुन्हा मंदिर परिसरात सकाळी साडेदहा वाजता विसर्जित करण्यात आली.

दिंडी जसजशी मार्गक्रमण करत होती, तसतसा भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचत होता. शोभायात्रेत अनेक ठिकाणी महिला आणि पुरुषांमध्ये फुगडीचे खेळ रंगले. मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते डॉ. जयवंत बोधले महाराज आणि ऍड. रणवीर राऊत यांच्या फुगडीने. भर दिंडीत या दोघांनी धरलेला फुगडीचा फेर पाहून उपस्थित भाविकही भारावून गेले. 

कीर्तनानंतर सकाळी ९ वाजता  बाजार समितीचे माजी सभापती ऍड. रणवीर राऊत यांच्या हस्ते श्री भगवंताच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तीची रथात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. उत्सवादरम्यान विविध ठिकाणी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, लिंबू सरबत आदींची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील अनेक सामाजिक संस्था व स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला.

     २५ हजार भाविकांचा महाप्रसाद लाभ

नगरसेवक विजयनाना राऊत यांच्या नेतृत्वाखाली मॉर्निंग सोशल फाउंडेशनने महाप्रसादाचे आयोजन केले होते. दिवसभरात सुमारे २५ हजार भाविकांनी श्री भगवंताच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. 

या उत्सवात भगवंत देवस्थान ट्रस्टचे सरपंच दिलीप बुडुख, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, कविता राऊत, सभापती मीनाक्षी रोंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post Views: 62
Previous Post

बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना नो एन्ट्री

Next Post

सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महापौरांना शुभेच्छा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महापौरांना शुभेच्छा

सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महापौरांना शुभेच्छा

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट; बार्शी तालुका पोलिसांची कारवाई

फायनान्स कंपनीच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट; बार्शी तालुका पोलिसांची कारवाई

June 17, 2026

पतीसोबत दुचाकीवरुन जाणाऱ्या विवाहितेचा पाठलाग करुन विनयभंग

June 17, 2026
खोटले येथील स्वामींच्या पालखीचे वटवृक्ष मंदीरात स्वागत

खोटले येथील स्वामींच्या पालखीचे वटवृक्ष मंदीरात स्वागत

June 17, 2026
यमाई तलावालगतची शासनाची जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडे हस्तांतरणास शासनाची मंजुरी

यमाई तलावालगतची शासनाची जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडे हस्तांतरणास शासनाची मंजुरी

June 17, 2026
श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी

June 17, 2026
श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी

June 17, 2026
संघशताब्दीनिमित्त डॉ. हेडगेवार पटांगण सुशोभीकरणासाठी एक कोटींचा निधी

संघशताब्दीनिमित्त डॉ. हेडगेवार पटांगण सुशोभीकरणासाठी एक कोटींचा निधी

June 17, 2026
राऊंड टेबल जीवनज्योत प्रशालेत विद्यार्थ्यांचे लेखणी,पुस्तके देऊन स्वागत

राऊंड टेबल जीवनज्योत प्रशालेत विद्यार्थ्यांचे लेखणी,पुस्तके देऊन स्वागत

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0913846

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697