Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा केला ‘चौरंगा’

तरुण भारतbyतरुण भारत
May 5, 2026
in editor
0
नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा केला ‘चौरंगा’
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – नसरापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाचा प्रतिकात्मक चौरंगा करून संभाजी आरमारने आंदोलन केले. स्वराज्यात भगिनीवर वाईट नजर टाकणाऱ्या रांजाच्या पाटलाचे हात आणि पाय कलम करून शिवरायांनी त्या भगिनीला न्याय तर दिलाच सोबत स्वराज्यातील माता – भगिनींना सुरक्षेची हमी देखील दिली होती.

आज राज्यातील प्रत्येक माणूस शिवरायांच्या या न्यायाची अपेक्षा करत होती. सरकारला सामान्य माणसाची भावना लक्षात यावी म्हणून संभाजी आरमारने हे आंदोलन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा भरचौकात ‘चौरंगा’ (हातपाय तोडणे) करून आपला तीव्र रोष व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या कडक शिक्षेचे स्मरण करून देत, या नराधमाचा प्रतिकात्मक पुतळा तयार करण्यात आला होता. या पुतळ्याचे हात-पाय तोडून (चौरंगा करून) समाजात एक कठोर संदेश देण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. या प्रतिकात्मक कृत्यातून लोकांचा कायद्यावरील अविश्वास आणि वाढलेला संताप स्पष्टपणे दिसून येत होता.

यावेळी संघटनेच्या वतीने खलील मागण्या करण्यात आल्या.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला: या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. आरोपीला फाशीची शिक्षा: नराधम आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.

यावेळी उपस्थित शशिकांत शिंदे (उपाध्यक्ष), गजानन जमदाडे, सागर ढगे, सागर संगवे, संध्या हेब्बाळकर, गव्हाणे, गीता पवार, अश्विनी गायकवाड, कविता पाटसकर
शोभा घंटे, लक्ष्मीबाई कोळी, राज जगताप, तेजस चौधरी, रेवन कोळी, अर्जुन शिवशिंगवाले, द्वारकेश बबलादीकर, अविनाश विटकर, स्वप्निल इराबत्ती, प्रवीण मोरे, सुधाकर करणकोट, संजय तुळशीगार, बाळासाहेब वाघमारे,
अमित जाधव, प्रदीप मोरे आदी उपस्थित होते.

Post Views: 14
Previous Post

तरुणाच्या खून प्रकरणी सहा आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी 

Next Post

जोडबसवण्णा चौकातील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटवले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जोडबसवण्णा चौकातील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटवले

जोडबसवण्णा चौकातील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटवले

ताज्या बातम्या

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

May 5, 2026
गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

May 5, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

May 5, 2026
रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

May 5, 2026
चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

May 5, 2026
ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

May 5, 2026
अनिल पाटील यांच्या साहित्यकृतीचा पुण्यात ‘तितिक्षा’तर्फे गौरव

अनिल पाटील यांच्या साहित्यकृतीचा पुण्यात ‘तितिक्षा’तर्फे गौरव

May 5, 2026
सीईओ’ कुशल जैन यांची वसतीगृहांना अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून

सीईओ’ कुशल जैन यांची वसतीगृहांना अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0847062

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697