Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तरुणाच्या खून प्रकरणी सहा आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी 

तरुण भारतbyतरुण भारत
May 5, 2026
in editor
0
तरुणाच्या खून प्रकरणी सहा आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पोलिसात दाखल केलेला खटला  माघारी न घेतल्याच्या  रागातून रविवारी सकाळी सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५ वर्ष, रा. घर नं. ८८, रफिक नगर, एमआयडीसी , भारत गॅस गोडाऊन जवळ, सोलापूर) या तरुणाचा गजबजलेल्या रस्त्यावर  धारदार शस्त्राने वार करून व दगड डोक्यात घालून अमानुषपणे खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व सहाच्या सहा आरोपींना आज सोमवार रोजी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्व आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    विजय अशोक श्रीराम,  रोहित बसप्पा आण्णा रेडडी, करण अशोक श्रीराम, सुमित अशोक श्रीराम, राहुल बसप्पा आण्णा रेडडी(सर्व आरोपी रा.  कुंचीकोरवी गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) आणि सुभाष सगडा (रा. नई जिंदगी, सोलापूर ) अशी त्या आरोपींची नावे आहेत.

        वरील आरोपींनी वराह चोरल्याचा आणि त्यांना विष घालून मारल्याचा २०२० मध्ये पोलिसात दाखल केलेला खटला  माघारी न घेतल्याच्या  रागातून सुरेश कृष्णा श्रीराम    याचा रविवारी सकाळी   माधवनगर येथील नीलम बेकरी हॉटेल समोर   भर रस्त्यावर  तीष्ण हत्यारांनी सपासप वार करून व डोक्यात दगड घालून खुलेआम खून  केला . आणि दुचाकीवरून फरार झाले होते . दरम्यान याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन वरील सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती .त्यानंतर या सर्व आरोपींना येथील न्यायालयात आज सोमवारी दुपारी हजर करण्यात आले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली .

    याबाबत मयत सुरेश ची पत्नी लक्ष्मी सुरेश श्रीराम (वय- ३० वर्षे, रा. घर नं. ८८, रफिक नगर, एमआयडीसी भारत गॅस गोडाऊन जवळ, सोलापूर) हिने फिर्याद दिली असून  गुन्ह्याचा पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत हे करीत आहेत .

Post Views: 9
Previous Post

तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला आग

Next Post

नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा केला ‘चौरंगा’

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा केला ‘चौरंगा’

नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा केला 'चौरंगा'

ताज्या बातम्या

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

May 5, 2026
गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

May 5, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

May 5, 2026
रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

May 5, 2026
चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

May 5, 2026
ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

May 5, 2026
अनिल पाटील यांच्या साहित्यकृतीचा पुण्यात ‘तितिक्षा’तर्फे गौरव

अनिल पाटील यांच्या साहित्यकृतीचा पुण्यात ‘तितिक्षा’तर्फे गौरव

May 5, 2026
सीईओ’ कुशल जैन यांची वसतीगृहांना अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून

सीईओ’ कुशल जैन यांची वसतीगृहांना अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0846821

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697