Wednesday, May 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आळस आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहिल्यास भारत जागतिक महासत्ता होईल

तरुण भारतbyतरुण भारत
May 13, 2026
in editor
0
आळस आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहिल्यास भारत जागतिक महासत्ता होईल

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – आळस आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहिल्यास आपला देश जागतिक महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. ‘जागो हिंदुस्तानी’ सारख्या कार्यक्रमातून देशभक्तीची भावना कलेच्या माध्यमातून दृढ झाली आहे, असे प्रतिपादन मीरा भाईंदरचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बार्शीच्यावतीने आयोजित जागर महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

यावेळी कोल्हापूरच्या स्वरनिनाद या वाद्यवृंद मंचांनी देशभक्तीवर आधारलेल्या विविध गाण्यातून बार्शीकरांना मंत्रमुग्ध केले. तीन दिवसांच्या या जागर महोत्सवाचा प्रारंभ पुणे येथील श्रीपाद पद्माकार व गिरीश जाधव निर्मित विनोद रत्ना दिग्दर्शित ‘चिरंजीव परफेक्ट बिघडला’ या नाटकाच्या सादरीकरणातून झाला.

जागर महोत्सवाचा शुभारंभ बार्शीचे आमदार दिलीप सोपल, अभिनेते विघ्नेश जोशी (ठाणे), नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, नागपूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सौ. अर्चना आडके घाणेगांवकर सामाजिक कार्यकर्त्या सौ. उज्ज्वलाताई सोपल व पुण्याच्या गायिका सौ. जयश्री काळे यांच्या हस्ते झाला.

श्रेयश जोशी, समृद्धी कुलकर्णी व वैभव रंधवे यांनी प्रमुख भूमिका वठवलेल्या या नाटकामध्ये करिअरच्या मागे धावणाऱ्या परफेक्शनीस्ट स्त्रीच्या महत्त्वकांक्षा आणि तिला अभिप्रेत असणारा प्रॅक्टिकल आणि परफेक्ट जोडीदार यांच्या शोधातून निर्माण झालेला यंत्रमानव आणि आधुनिक काळातील ताण-तणाव यांचे दर्शन प्रेक्षकांना झाले.

दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या स्वरनिनाद प्रस्तुत शब्दसुरांच्या झुल्यावर हा गेली ३६ वर्षे मराठी अभिजात गाण्यांची सुरेल परंपरा असलेला, गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. भारतभूषण शेंबेकर यांच्या निवेदनाला बार्शीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

याप्रसंगी सोलापूर नाट्य परिषदेचे विजय साळुंखे, अजय दासरी, समद फुलमामडी, पंढरपूरचे दिलीप कोरके, मंगळवेढ्याच्या सौ. तेजस्विनी कदम व यतिराज वाकळे उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बार्शीचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगांवकर यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी आमरावती’ या संस्थेच्यावतीने घोषित झालेल्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डिजिटल मीडिया संस्थापक अध्यक्ष व नाट्य परिषद शाखा बार्शीचे उपाध्यक्ष राजा माने, प्रमुख कार्यवाह विजयश्री पाटील, अनिल जोशी, सूर्यकांत वायकर, प्रशांत ढोले, सतीश होनराव, ममता चोप्रा, उल्का डोंबे यांनी परिश्रम घेतले. तीन दिवसांच्या कार्यक्रमातील स्वागत व सत्काराचे निवेदन बार्शी नाटय शाखेच्या प्रमुख कार्यवाह विजयश्री पाटील यांनी केले. हा कार्यक्रम बार्शीच्या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडला.

Post Views: 14
Previous Post

अवाजवी एमआरपी रद्द करून वस्तुंवर उत्पादन मूल्य छापा – ग्राहक पंचायतीची मागणी

Next Post

बार्शीत तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बार्शीत तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात

बार्शीत तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात

ताज्या बातम्या

*warning demolishing scene* निदाला मदत करणाऱ्या मतीन पटेलचे घर केले बुलडोझरने भुईसपाट #viral

May 13, 2026
संभाजी आरमारचा सामुदायिक विवाह सोहळा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिले शुभाशीर्वाद

संभाजी आरमारचा सामुदायिक विवाह सोहळा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिले शुभाशीर्वाद

May 13, 2026
माजी खासदार गंगाधर कुचन यांचे निधन

माजी खासदार गंगाधर कुचन यांचे निधन

May 13, 2026
महात्मा फुले विद्यालयाची दहावीमध्ये उज्ज्वल कामगिरी; ९२.४२ टक्के निकालाने यशाची परंपरा कायम

महात्मा फुले विद्यालयाची दहावीमध्ये उज्ज्वल कामगिरी; ९२.४२ टक्के निकालाने यशाची परंपरा कायम

May 13, 2026
आजपासून वांगी येथे पीर महादेव यात्रा महोत्सवास प्रारंभ

आजपासून वांगी येथे पीर महादेव यात्रा महोत्सवास प्रारंभ

May 13, 2026
जिल्हा परिषदेत सोमवारी ‘नो व्हेईकल डे’; इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी लागणार वाहनांना ब्रेक

जिल्हा परिषदेत सोमवारी ‘नो व्हेईकल डे’; इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी लागणार वाहनांना ब्रेक

May 13, 2026
आ. रोहित पवारांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबीयाची घेतली भेट

आ. रोहित पवारांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबीयाची घेतली भेट

May 13, 2026
तीन गावातील २१ वाड्यावस्त्यांना तिन टँकर सुरु

तीन गावातील २१ वाड्यावस्त्यांना तिन टँकर सुरु

May 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0861530

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697