Day: June 17, 2026

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

मोहोळ - सोनार समाजात आजही पदवीधर शिक्षणाची वानवा आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, कठोर परिश्रम व समर्पण या जोरावर कु. ...

Read more

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

oplus_32 सोलापूर - आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनासमोर असणारी मोठी जबाबदारी ...

Read more

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

सोलापूर -         आयुर्वेदिक उपचार पद्धतीला अधिक बळकटी देण्याबरोबरच औषधी वनस्पतींचे संवर्धन, संशोधन आणि जनजागृती यासाठी आयुर्वेदिक दवाखान्यांमधील ...

Read more

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

सांगोला -   उत्कर्ष प्राथमिक विद्यालय, सांगोला येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. बालक मंदिरातील चिमुकल्यांचे ...

Read more

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील उपायुक्त (कर निर्धारक व संकलन अधिकारी ) यांची आशिष लोकरे यांची प्रशासकीय कारणास्तव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ...

Read more

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

बार्शी - मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. १७ जून रोजी ...

Read more

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

बार्शी - शहर व तालुक्यातील अनेक खाजगी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून शिक्षण विभागाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढत ...

Read more

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

 टेंभुर्णी - माढा तालुक्यातील कन्हेरगाव येथील वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश ...

Read more

३०० वर्षांची परंपरा, सर्वधर्मसमभावाचा वारसा; मानाच्या झेंडेवाली सवारीच्या स्थापनेने बार्शीत मोहरम उत्सवाला प्रारंभ

बार्शी - इस्लाम धर्मातील नवीन वर्षाची सुरुवात मानल्या जाणाऱ्या मोहरम महिन्याच्या पहिल्या दिवशी बार्शी शहरातील ऐतिहासिक आणि मानाच्या झेंडेवाली सवारीची स्थापना ...

Read more

हर घर जल’चे स्वप्न अधांतरी; ६४ कोटींच्या प्रतीक्षेत जलजीवन मिशनची कामे ठप्प

  सोलापूर -           केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘हर घर जल’ संकल्पनेला सोलापूर जिल्ह्यात निधीअभावी खीळ बसली आहे. ...

Read more
Page 1 of 9 1 2 9

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!