Friday, May 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जाणीव गोशाळेसाठी १२,१०० कर्तव्य निधी

तरुण भारतbyतरुण भारत
May 15, 2026
in editor
0
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जाणीव गोशाळेसाठी १२,१०० कर्तव्य निधी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – सालाबादप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने कृतीतून जयंती साजरी करण्याच्या उद्दिष्टाने जाणीव गोशाळेसाठी सोहळा हजार पाचशे रुपये कर्तव्य निधी प्रमुख मार्गदर्शक सर्वश्री किरण कोकाटे, सचिन ललवाणी, राजन (दादा) ठक्कर, अजय पाटील, ऍड. गणेश हांडे, राजेश राऊत, कार्याध्यक्ष राहुल वडेकर, सचिव विनीत नागोडे, जय शिवराय प्रतिष्ठान सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये जाणीव गोशाळेचे वसंत (मामा) हवलदार, दास मस्के व सर्व सदस्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला,

 जय शिवराय प्रतिष्ठानकडून अनेक वर्षापासून महापुरुषांचा जयंती उत्सव समाज हिताच्या कृतीतून करण्याच कार्य जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने केले जाते, याचबरोबर गोरक्षणासाठी जय शिवराय प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून शेतकऱ्याच्या बांधावरची भाकड गोधन कसायाकडे न जाता गोशाळेत सांभाळण्यात यावं ही संकल्पना जाणीव गोशाळेने अत्यंत कठीण परिश्रम घेऊन प्रचंड मेहनत घेऊन सातत्यात उतरवली व शेतकऱ्यांच्या बांधावरचे भाकड गोधन गोशाळेत सांभाळण्याच्या उद्दिष्टाने जाणीव गोशाळा सुरु केली आणि या माध्यमातून त्यांनी अनेक गोधन वाचवण्याचे व ते सांभाळण्याचे अत्यंत अवघड असणारे कार्य अखंडपणे सुरु आहे.

जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून गोधन वाचवणे व ते गोधन इच्छुक व्यक्तीच्या घरी सांभाळण्यासाठी देणे हा अत्यंत प्रभावी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला पाठबळ देण्याच्या उद्दिष्टाने जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी जाणीव गोशाळेसाठी खारीचा वाटा म्हणून एक कर्तव्य निधी दिला जातो. तो निधी दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा अवचित साधून दिला जातो. याही वर्षी १४ मे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे अवचित साधून जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने जाणीव गोशाळेसाठी १२ हजार १०० रुपये कर्तव्य निधी देण्यात आला. यावेळी जय शिवराय प्रतिष्ठानचे सदस्य व जाणीव गोशाळेचे सदस्य उपस्थित होते. 

अशा प्रकारे समाजहिताच्या कार्यातून जयंती उत्सव साजरे झाले पाहिजे, असे मनोगत तेथील मान्यवरांनी व्यक्त केले. या सामाजिक कार्यातून जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

Post Views: 8
Previous Post

इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे फुल कॅम्पस इंटरव्यू ड्राईव्हचे आयोजन

Next Post

कांदा दर घसरण व त्यावरील उपाय – कांदा चाळ  

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कांदा दर घसरण व त्यावरील उपाय – कांदा चाळ  

कांदा दर घसरण व त्यावरील उपाय - कांदा चाळ  

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांचा सहभाग

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांचा सहभाग

May 15, 2026
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम

May 15, 2026
छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

May 15, 2026
पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

May 15, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 15, 2026
भगवंताच्या भक्तीतच सर्व सुख आणि खरं वैभव आहे – हभप राजाभाऊ महाराज रोंगे पाटील

भगवंताच्या भक्तीतच सर्व सुख आणि खरं वैभव आहे – हभप राजाभाऊ महाराज रोंगे पाटील

May 15, 2026
केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

May 15, 2026
आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

May 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0865054

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697