Friday, May 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कांदा दर घसरण व त्यावरील उपाय – कांदा चाळ  

तरुण भारतbyतरुण भारत
May 15, 2026
in editor
0
कांदा दर घसरण व त्यावरील उपाय – कांदा चाळ  
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – सध्या बाजारात कांदा दर प्रति किलो १० रुपयेच्या आतपर्यंत घसरले आहेत हे आपन ऐकत आहे वाचत आहे.कांदा प्रामुख्याने खरीप,रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो.यावर्षी समाधानकारक पाऊस हवामान थंडीमुळे विक्रमी कांदा उत्पादन झाले आहे.प्रति एकर उत्पादन समाधानकारक आहे कांदा उत्पादन,बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यावर कांदा पिकाचे दर अवलंबून व स्थिर होतात.कांदा हवेशीर शास्त्रीय तांत्रीक पद्धतीने साठवन केली तरच तो टिकतो.

सध्याच्या परिस्थितीत शेतकरी बांधवांकडे तांत्रिक आधूनिक शास्त्रीय कांदा साठवन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नुकसानाला सामोरे जावे लागते आहे.कांदा दराचा प्रश्न पांढरा कांदा पिकाला जास्त परिणाम करत नाही कारण पांढरा कांदा ८०% प्रक्रियासाठी वापरला जातो.लाल कांदाच्या दरातील चढ व उतार सर्वसामान्य व शेतकरी बंधू यांचे अंदाजपत्रकवर परिणाम करणारा घटक आहे. यावर उपाय म्हणजे राष्ट्रीय कृषि विकास योजना मधून महाडीबीटीवर शेतकरी बंधू व शेतकरी समुह यांनी समाजस्य करार सह कांदा चाळ उभारणीला अर्ज करावा.१० टनासाठी १ एकर १५ टनासाठी दीड ते दोन एकर व २५ टनासाठी १ हेक्टर कांदा लागवड व नोंदीचा ७ /१२,८ अ, आधार कार्ड,बॅक पासबुक झेरॉक्स व उभारणी करावयाचे कांदा चाळ क्षमताचे नुसार प्लॅन व सविस्तर अंदाजपत्रक अपलोड केलेस पूर्व संमतीनंतर ३ महिने कालावधीत विहीत आकारमानाची कांदाचाळ उभारणी केलेस प्रति टन ४०००रु अनुदान शेतकऱ्यांना अदा केले जाते.दर उतार घसरण वेळी कांदा प्रतवारी करून शास्त्रीय पद्धतीने साठवन करून दर वाढ झालेवर विक्री केलेस नक्कीच शेतकरी बांधवाना फायदा होईल.तरी कांदा उत्पादकांनी कांदा चाळ उभारणी साठी आधिक माहीती व मार्गदर्शनासाठी नजीकचे कृषी विभाग कार्यालय व कर्मचारी यांचेशी संपर्क करण्याचे अहवान मंडळ कृषि अधिकारी अकलूज कार्यालयाने केली आहे.

*चौकट*

अमेरिका-इराक युध्द सुरू असल्यामुळे आपल्या देशातून परदेशात कांदाची निर्यात बंद असल्यामुळे बाजारपेठेत कांदाचे दर पडले आहेत.त्यामुळे शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आहे.साधारणता एक एकर कांदा पीक घ्यायला शेतक-याला सव्वा लाख खर्च येतो तर शेतकऱ्यांना एकरातील कांदाचे उत्पन्नाला चाळीस हजार मिळत आहे. पीकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेती व्यवसाय करणे जोखमीचे झाले आहे.

*बाळासाहेब इंगळे विजयवाडी*

        कांदा उत्पादक शेतकरी

Post Views: 9
Previous Post

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जाणीव गोशाळेसाठी १२,१०० कर्तव्य निधी

Next Post

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत बार्शीतील विकासकामांचे कंधार पथकाकडून परीक्षण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत बार्शीतील विकासकामांचे कंधार पथकाकडून परीक्षण

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत बार्शीतील विकासकामांचे कंधार पथकाकडून परीक्षण

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांचा सहभाग

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांचा सहभाग

May 15, 2026
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम

May 15, 2026
छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

May 15, 2026
पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

May 15, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 15, 2026
भगवंताच्या भक्तीतच सर्व सुख आणि खरं वैभव आहे – हभप राजाभाऊ महाराज रोंगे पाटील

भगवंताच्या भक्तीतच सर्व सुख आणि खरं वैभव आहे – हभप राजाभाऊ महाराज रोंगे पाटील

May 15, 2026
केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

May 15, 2026
आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

May 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0865062

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697