Monday, July 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राजमाता अहिल्यादेवींचा विचारवारसा शिखर पहारीया फाउंडेशनने जपला : डॉ. शिंदे 

तरुण भारतbyतरुण भारत
May 31, 2026
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : भूक लागल्यावर जेवणं ही प्रकृती, भूक नसताना जेवणं ही विकृती, पण आपल्याकडे असलेल्या शिदोरीतील काही भाग समोरच्या गरजूला देणं ही आपली संस्कृती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आयुष्यभर प्रजेचे हित हेच आपले अंतिम ध्येय मानले. त्यांचा विचारवारसा शिखर पहारिया फाउंडेशनने पुढे जपला आहे, असे गौरोद्गार
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी काढले.
         पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ जयंतीनिमित्त शिखर पाहारिया फाउंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सायंकाळी ऐश्वर्या बँक्वेट हॉल येथे गरजू व निराधार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी १० शिलाई मशीनचे वाटप, अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी १० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विनोद मोटे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, फाउंडेशनचे धर्मराज गुंडे , तनवीर शेख, राज सलगर, कौशल शिंदे, विजयराज जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सायकल आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
         डॉ. शिवाजी शिंदे पुढे म्हणाले, ​पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य अजरामर आहे. अहिल्यादेवींनी आयुष्यभर प्रजेचे हित हेच आपले अंतिम ध्येय मानले. स्वतःच्या आयुष्यात अनेक दुःखांचे डोंगर पेलूनही त्यांनी जनतेसाठी अन्नछत्रे, विहिरी आणि मंदिरांची उभारणी केली. आज त्यांच्याच नावाने सोलापूर विद्यापीठ ओळखले जाते, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. ​यावेळी विक्रम खेलबुडे यांनी आपल्या भाषणात शिखर पहारीया फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला.
           प्रारंभी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.​यापूर्वीही या फाउंडेशनच्या वतीने मुलांचे पालकत्व स्वीकारणे, अनाथाश्रमांना मदत करणे, जनरेटरची सोय करणे आणि सुमारे ५ हजार अन्नधान्य किट्सचे वाटप करणे यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले आहेत. समाजातील वंचित व दुर्बल घटकांना शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे धर्मराज गुंडे यांनी प्रस्ताविकात सांगितले.
Post Views: 41
Previous Post

जयवंत कोकाटे यांचे सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न

Next Post

बार्शीतील फरार गुटखा माफियाचे पोलिसांनाच खुले आव्हान!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शीतील फरार गुटखा माफियाचे पोलिसांनाच खुले आव्हान!

ताज्या बातम्या

भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

July 19, 2026

बार्शी न्यायालयाने खून प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

July 19, 2026

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

July 19, 2026
संध्याराणी बंडगर यांचा महाराष्ट्राचे  मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सन्मान

संध्याराणी बंडगर यांचा महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सन्मान

July 19, 2026

बेदाणा बाजारात गोडवा हरवला; दर घसरल्याने उत्पादकांची चिंता वाढली

July 19, 2026

सोलापूर जिल्ह्यातील ‘१०८’च्या ६० रुग्णवाहिका देणार सेवा

July 19, 2026

पेट्रोल पंप चालक,मालकांनी भाविकांना शुध्द पाणी व शौचालय उपलब्ध करावेत

July 19, 2026

लिटिल चॅम्प बक्षीस वितरण सोहळा २६ जुलैला 

July 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0987675

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!