माळशिरस … राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १५ हजाराहून अधिक ग्रामपंचायतीचा सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीचा सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ८ जून पासून सुरु होत असून ८ जून रोजी विशेष ग्रामसभेची सूचना,१२ जून विशेष सभा बोलावून प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्याअध्यक्षतेखाली आरक्षण सोडत,१७ जून प्रभाग निहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे ,19 जून प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे,१९ जून ते २५ जून प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी ,३ जुलै उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे.८ जुलै उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसुचानेस जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे ,१० जुलै जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ)व्यापक प्रसिद्धी देणे असा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे
तालुक्यातील ५७ ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे.
भांबूर्डी,कदमवाडी,पिलीव,झंजेवाडी (खुडूस),डोंबाळवाडी (कु),सुळेवाडी, डोंबाळवाडी (खु),खुडूस,झिंजेवस्ती (पिलीव),हनुमानवाडी,जाधववाडी,फोंडशिरस मोटेवाडी(फो),तांदूळवाडी,संग्रामनगर,मांडवे,भांब,मांडकी,बिजवडी,खळवे,मळोली साळमुखवाडी,बचेरी,शिंदेवाडी,कुरबावी,एकशिव,कळंबोली,बांगार्डे,पिरळे,मोरोची,पिंपरी,कोथळे,फडतरी शिवारवस्ती निटवेवाडी.लोणंद,येळीव,गिरवी,रेडे,विजयवाडी,गोरडवाडी,जळभावी.गारवाड मगरवाडी,चाकोरे प्रतापनगर,कोंड्बावी वटपळी,गिरझणी,विझोरी,तांबवे,गणेशगाव,बाभूळगाव,मिरे,उंबरे वेळापूर,बोरगाव,माळखांबी,विठ्ठलवाडी,शेंडेचिंच,तोंडले,बोंडले,दसुर,कुसमोड,शिंगोर्णी
Post Views: 5