Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नागपुरचा मारस सहजवीरसिंग व मुंबईची त्वेषा जैन विजेते

तरुण भारतbyतरुण भारत
June 8, 2026
in sports
0
नागपुरचा मारस सहजवीरसिंग व मुंबईची त्वेषा जैन विजेते
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – “चॅम्पियन चषक” एचटूई पॉवर सिस्टिम्स १३ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी आंतरराष्ट्रीय गुणांकन  बुद्धिबळ  स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीनंतर मुलांच्या गटात नागपूरच्या मारस सहजवीर सिंगने आठ पैकी सात गुण करून अजिंक्यपद पटकाविले. मुलींच्या गटात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त खेळाडू त्वेषा जैन हिने स्पर्धेमध्ये आठ पैकी साडेसात गुण मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही विजेत्यांना रोख ४ हजार रुपये, आकर्षक चषक व पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच तसेच मुलांच्या गटात पुण्याचा राम लथीक  याने  साडेसहा गुणांसह तर मुलींच्या गटात छत्रपती संभाजीनगरच्या भूमिका वाघळे हिने देखील सात गुणांसह स्पर्धेचे उपविजेतेपद प्राप्त केले.

 

महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच हेरिटेज समूह, चॅम्प चेस स्कूल आणि नेक्स्ट मुव्ह चॅम्पियन ऑनलाइन चेस अकॅडमी यांच्या सहकार्याने सोलापूर चेस अकॅडमीतर्फे गांधीनगर येथील द हेरिटेज येथे आज उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचा बक्षीस समारंभ नवी मुंबईचे सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड, प्रमुख पंच पुण्याचे आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, आंतरराष्ट्रीय गुनांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, फिडे मार्गदर्शक शशिकांत मक्तेदार, वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

 

स्पर्धा यशस्वीतेसाठी रोहिणी तुम्मा -राठी, युवराज पोगुल, गणेश मस्कले, जयश्री कोंडा, विजय पंगुडवाले, भरत वडीशेरला, प्रज्वल कोरे, यश इंगळे, नितीन अग्रवाल, अभिजीत बावळे, नागराज वडीशेरला यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. विजेत्या खेळाडूंना रु. ३६ हजार रुपयाची रोख पारितोषिके, मेडल्स तसेच आकर्षक “चॅम्पियन चषक” देऊन गौरविण्यात आले. स्पधेतील सर्वात लहान खेळाडू सहा वर्षीय अनिरुद्ध नागरकर (पुणे), अनय कुमार व श्रीनिधी देशमुख (परभणी), श्रुती भारती यांना देखील मेडल्स प्रदान करण्यात आले.

———–

तेरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला *महाराष्ट्राचा पाच मुले व चार मुलींचा संघ:*

*मुले :-* मारस सहजवीरसिंग – ७ नागपूर, लथीक राम- ६.५ (४२) पुणे, विवान सोनी – ६.५ (४१.५) कोल्हापूर, कुशाग्र पालीवाल – ६.५ (३९.५) कोल्हापूर, अनय घुले – ६.५ (३९) मुंबई उपनगर

*मुली :-*  त्वेषा जैन – ७.५ मुंबई, भूमिका वागळे – ७ छ. संभाजीनगर, प्रिशा घोलप – ६.५(३९.५) नाशिक, तिस्या पट्ट – ६.५(३४.५) ठाणे.

———-

*अंतिम निकाल याप्रमाणे:* (अनुक्रमे ६ ते १०) १३ वर्षे मुले : विहान अग्रवाल – ६.५(३८.५) मुंबई उपनगर, वरद पाटील – ६.५(३७), सांगली, निर्वाण शहा – ६.५(३६) मुंबई शहर, आरव धायगुडे –  ६(४०) पुणे, सामविद पासबोला – ६(३९.५) मुंबई उपनगर. मुली: सिद्धी कर्वे – ६(३९.५) कोल्हापूर, अनुष्का देशपांडे – ६(३७.५) नागपूर, महुआ देशपांडे – ६(३३) मुंबई उपनगर, व्येघा बैजू – ६(३२.५) रायगड, सान्वी गोरे – ५.५(४१.५) सोलापूर, गिरीषा पै – ५.५(३८) मुंबई उपनगर.

 

११ वर्षे वयोगट मुले: शौर्य भोंडवे पुणे (६), वेदांत पुजारी मुंबई (५.५), अन्वित गायकवाड अहिल्यानगर (५.५). मुली: आदिना मोहंती – ५.५ पुणे,  रीवा खुडे – ५ मुंबई,  मिष्का त्रिपाठी – ५  मुंबई.

 

८ वर्षे वयोगट मुले: अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर (५.५), अनिरुद्ध नगरकर पुणे (४), अर्णव वाघमारे ठाणे (३.५). मुली: आरिषा वाघमारे – ३ ठाणे, श्रीनिधी देशमुख- ३ परभणी, ईशा पटवर्धन – १ सोलापूर.

 

उत्कृष्ट सोलापूर मुले: देवदत्त पटवर्धन (५), श्रेयस कुदळे (४.५), सिद्धांत कोठारी (४.५)

उत्कृष्ट सोलापूर (मुली): संस्कृती जाधव – ५, सिद्धी देशमुख – ४.५,  अदिती इनानी – ४.

Post Views: 65
Previous Post

मॉडेल अकॅडमीचा करियर अकॅडमीवर दणदणीत विजय

Next Post

इनकम टॅक्स ऑफीसमध्ये नोकरीस लावतो म्हणून सव्वा ५ लाख घेऊन सहा जणांची फसवणूक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

इनकम टॅक्स ऑफीसमध्ये नोकरीस लावतो म्हणून सव्वा ५ लाख घेऊन सहा जणांची फसवणूक

ताज्या बातम्या

अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार

अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण

June 13, 2026
वाचनामुळे संस्कृती घडू शकते – खेडगीकर

वाचनामुळे संस्कृती घडू शकते – खेडगीकर

June 13, 2026

प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने करावी

June 13, 2026
सांगोला शहरात धार्मिक सलोख्याचे दर्शन

सांगोला शहरात धार्मिक सलोख्याचे दर्शन

June 13, 2026

ग्रामपंचायत प्रशासना विरोधात मंद्रूपच्या नागरिकांमध्ये असंतोष

June 13, 2026

पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची खाजगी सोनोग्राफी सेंटरला अचानक भेटी

June 13, 2026

इच्छेविरुद्ध लग्न लावून अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप; तब्बल १६ नातेवाईकांवर गुन्हा दाखल

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907743

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697