Saturday, July 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

इनकम टॅक्स ऑफीसमध्ये नोकरीस लावतो म्हणून सव्वा ५ लाख घेऊन सहा जणांची फसवणूक

तरुण भारतbyतरुण भारत
June 8, 2026
in crime
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
 
सोलापूर : इनकम टॅक्स ऑफीसमध्ये नोकरीस लावतो म्हणून सव्वा ५ लाख घेऊन सहा जणांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्ती विरूद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोंबर २०२५ ते मे २०२६ दरम्यान घडला.
       संदीप शिवाळ ऊर्फ संदीप शर्मा (रा. बाळे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून याबाबत  उशांत कपिल जाधव (रा. न्यू बुधवार पेठ, आंबेडकर नगर सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे .मागील वर्षी फिर्यादीचे वडील एका दवाखान्यात ॲडमिट होते. तेथे संदीप शर्मा याच्याशी ओळख झाली होती. संदीप याने मी इनकम टॅक्स ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून नोकरीला आहे. शिवाय माझी पत्नी केंद्रीय विद्यालयात नोकरीला आहे. दोन्ही ठिकाणी नोकरीच्या जागा आहेत असे सांगितले. तुम्हाला नोकरी लावतो असे सांगून त्याने फिर्यादीसह सहा जणांकडून ५ लाख २५ हजार रूपये घेतले. मात्र, कालांतराने त्यांना नोकरी न लावता टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची फिर्यादीत म्हटले आहे . फौजदार वर्षाराणी सुतार या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 30
Previous Post

नागपुरचा मारस सहजवीरसिंग व मुंबईची त्वेषा जैन विजेते

Next Post

​’वॉरियर्स’ व ‘ईगल्स’ संघास विजेतेपद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
​’वॉरियर्स’ व ‘ईगल्स’ संघास विजेतेपद

​'वॉरियर्स' व 'ईगल्स' संघास विजेतेपद

ताज्या बातम्या

दैनिक तरुण भारत डिजिटल आणि न्यूज चॅनलच्या दिंडी स्पर्धेत सोलापूरकरांचा भरभरून प्रतिसाद

दैनिक तरुण भारत डिजिटल आणि न्यूज चॅनलच्या दिंडी स्पर्धेत सोलापूरकरांचा भरभरून प्रतिसाद

July 25, 2026
महाराष्ट्र विद्यालयाच्या फुटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र विद्यालयाच्या फुटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

July 25, 2026

परंपरे प्रमाणे विठ्ठल, राहि आणि रखुमाईची नगरप्रदक्षिणा रस्त्यावरुन काढण्यात आली रथयात्रा

July 25, 2026
नाना-भैय्या युवा मंचाकडून वारकऱ्यांसाठी साडेतीन टन खिचडीचे अन्नदान

नाना-भैय्या युवा मंचाकडून वारकऱ्यांसाठी साडेतीन टन खिचडीचे अन्नदान

July 25, 2026

पिलीव परीसरात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत, यंदाच्या बेंदुर सणावर दुष्काळाचे सावट

July 25, 2026

मंगळवेढा  शहर व ग्रामीणमध्ये ड्राय डे दिवशी दारू फोफावते 

July 25, 2026

बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यावर छापा, २८ हजार  रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त

July 25, 2026

९ वर्षीय बालकाच्या संशयित रेबीज मृत्यूने खळबळ; कुत्रा चावला की जखम चाटली ? संभ्रम कायम

July 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0998359

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!