Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ज्येष्ठ साहित्यिका सुमन चंद्रशेखर यांची तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांची हॅटट्रिक!

तरुण भारतbyतरुण भारत
June 9, 2026
in solapur
0
ज्येष्ठ साहित्यिका सुमन चंद्रशेखर यांची तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांची हॅटट्रिक!
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – साहित्य क्षेत्रात सातत्याने दर्जेदार लेखन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिका सुमन शिवानंद चंद्रशेखर यांनी तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांची हॅटट्रिक साधत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सुमन चंद्रशेखर यांना कादंबरी, ललित लेखसंग्रह आणि कवितासंग्रहासाठी एकाच वेळी तीन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
तितिक्षा भावार्थसेवा अंतर्गत आयोजित करण्यात आलेला तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे पार पडला. या सोहळ्यात सुमन चंद्रशेखर यांच्या तीन वेगवेगळ्या साहित्यकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाला.
त्यामध्ये, “मायेची पाखर” या कादंबरीसाठी तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार – सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, “आठवणींचा दरवळ” या पुस्तकासाठी तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार – सर्वोत्कृष्ट ललित लेखसंग्रह पुरस्कार, “परिमळ” या पुस्तकासाठी तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार – सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार अशा तीन मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
या  पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पदक विजेते पर्यावरण तज्ज्ञ ॲड. तुषार शिवशरण हे होते. तसेच माजी आमदार जयश्री जाधव, लोककलावंत व अभिनेते राजेश खर्डे-वेसावकर, नाट्य अभिनेत्री शमा वैद्य, अभिनेत्री वैशाली राजशेखर, चित्रा साठे, जयमाला इनामदार तसेच शंकर अंदानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
Post Views: 66
Previous Post

मोहरम उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करा

Next Post

सौंदरे येथे पाझर तलावातून अवैध मुरूम उत्खननावर कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सौंदरे येथे पाझर तलावातून अवैध मुरूम उत्खननावर कारवाई

सौंदरे येथे पाझर तलावातून अवैध मुरूम उत्खननावर कारवाई

ताज्या बातम्या

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात स्व. रतनचंद शहा यांच्या २० व्या पुण्यतिथी निमित्त  अभिवादन 

July 25, 2026

कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर; सोलापूर जिल्ह्यातील १,०७८ शेतकऱ्यांना दिलासा

July 25, 2026
आंबेगाव येथे चिमुकल्यांचा भक्तीसागर! जि. प. शाळा व अंगणवाडीच्या वतीने भव्य दिंडी सोहळा संपन्न

आंबेगाव येथे चिमुकल्यांचा भक्तीसागर! जि. प. शाळा व अंगणवाडीच्या वतीने भव्य दिंडी सोहळा संपन्न

July 25, 2026
आषाढी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

आषाढी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

July 25, 2026

ज्येष्ठ नागरिकांच्या स्वअर्जित मालमत्तेच्या संरक्षणाला उच्च न्यायालयाचा दुजोरा – सुनेची रिट याचिका फेटाळली

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले माढा येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन

आषाढी एकादशीनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले माढा येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन

July 25, 2026

माढ्याच्या कसबा पेठ विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी

July 25, 2026
पुस्तकातून उलगडणार ॲड. पी. आर. क्षीरसागर यांचा संघर्षमय जीवनप्रवास

पुस्तकातून उलगडणार ॲड. पी. आर. क्षीरसागर यांचा संघर्षमय जीवनप्रवास

July 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0998987

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!