पुण्यामध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांच्या समस्येवरती चर्चा करण्यासाठी आज वास्तव कट्टा आणि अहम या संस्थांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं जे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनाच कार्यक्रम सगळी प्रवेश मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांनी जोरदार हुल्लडबाजी सुरू केले तसेच आयोजक आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची देखील झाले. राजकीय नेत्यांना सभागृहात सोडलं आणि विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता…
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















